मराठी गायिका श्रीनिधी घटाटेंना भररस्त्यात शिवीगाळ:वाहतूक नियम सांगितल्याचा राग, व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी
सध्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे ‘रोड रेज’चे प्रकार प्रचंड वाढले आहेत. असाच एक संतापजनक अनुभव प्रसिद्ध मराठी गायिका श्रीनिधी घटाटे आणि तिच्या होणाऱ्या पतीला आला आहे. इमॅजिका रिसॉर्टजवळ वाहतूक कोंडीत अडकले असताना, चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या एका जोडप्याने श्रीनिधी आणि तिच्या पतीला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न…