Headlines

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

जनगणना कामात गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल:सिंहगड रोड परिसरात राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने प्रशासनाची कठोर कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या जनगणना कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आणि आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरात जनगणनेसाठी एकूण १,१७४ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी १,१७४…

Read More

पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत. भोर तालुक्यातील नसरापूर…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

शरणापूरला रंगणार ‘हिंदकेसरी बैलगाडा शर्यत’:देशपातळीवरील स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच केले आयोजन‎

दौलताबाद बैलगाडा शर्यतीचे संभाजीनगरला पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले असून, शरणापूर येथील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी भारतातील मानाचे पहिले ‘हिंदकेसरी मैदान’ सज्ज झाले आहे. येत्या रविवारी (२१ जून) सकाळी ७ वाजेपासून या भव्य हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडा शर्यत म्हटली की पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आंबेगावचा घाट किंवा मुंबईची बिनजोड शर्यत आठवते. मात्र, काही महिन्यांपूर्वी…

Read More

शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात शिक्षक सेनेचे अमरावतीत आंदोलन:उपसंचालकांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा

शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने अमरावती येथे आंदोलन केले. संघटनेने शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करत आपल्या मागण्या मांडल्या. निवेदन देण्यापूर्वी, संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे आणि कार्याध्यक्ष…

Read More

ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण, सेना म्हणाली- दहशतवादाशी लढत राहू:एअर मार्शल अवधेश भारती म्हणाले – असा हल्ला पुन्हा होणार नाही याची खात्री करू

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त जयपूरमध्ये तिन्ही सेनांचे प्रमुख एकत्र आले आहेत. गुरुवारी दुपारी साउथ वेस्टर्न कमांडमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. 65% शस्त्रे आता आपल्या देशात बनत आहेत. सेना त्याच शस्त्रांचा वापर करत आहे. भारत दहशतवादाविरुद्ध लढत राहील. पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या बंधू-भगिनींना आपण परत…

Read More

TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement

Marathi News National TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement कोलकाता6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे. चंद्रिमा यांनी…

Read More

फुलंब्री तालुक्यात बनावट दारूच्या साठ्यासह 2 वाहने जप्त:तिघे अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त‎

गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद . फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे…

Read More

हे गॅजेट्स बाथरूममध्ये लावा, सुरक्षिततेसोबत आरामही मिळेल:दरवर्षी 30 लाखांहून अधिक वृद्ध बाथरूममध्ये घसरून पडतात

देशात दरवर्षी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 30 लाखांहून अधिक वृद्ध बाथरूममध्ये घसरून पडतात. वृद्धांसाठी हे घरातील सर्वात धोकादायक ठिकाण बनते, पण आता आधुनिक तंत्रज्ञान इतके स्वस्त आणि सोपे झाले आहे की, किरकोळ बदलांनी वृद्ध सुरक्षित राहू शकतात. एम्स दिल्लीच्या एका संशोधनानुसार, बाथरूममध्ये केलेले छोटे बदल पडण्याचा धोका 75% पर्यंत कमी करतात. हे 3 स्टेप्सचे सुरक्षा…

Read More