Headlines

CJP वरील पोलिसांच्या कारवाईविरोधात SC त सुनावणी नाही:मुख्य न्यायाधीश म्हणाले- आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायालयाने बुधवारी याचिकेची तातडीने सुनावणी करण्याची मागणी स्वीकारली नाही. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, त्यांच्याकडे पोलिसांच्या कथित क्रूरतेचे व्हिडिओ देखील आहेत आणि शक्य असल्यास, या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी…

Read More

इंजेक्शनने ब्युटी ट्रीटमेंट्स देण्यावर घालण्यात आली बंदी:सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 8% हिस्सेदारी विकणार सरकार; 23 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. चंद्रयान-3 ला गोडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार मिळाला राष्ट्रीय (NATIONAL) 2. 12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा 3. प्रिसाईज गाईडेड ड्रोन ‘वायु अस्त्र-1’ ची यशस्वी चाचणी 4. सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील 8% हिस्सा विकणार 5. बीएसएफच्या महिला संघाने माउंट एव्हरेस्टवर…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

समय रैनाच्या वादग्रस्त शोवर सुनील पाल यांचा दावा:'लेटेंट' मध्ये येण्यासाठी 25 लाखांची ऑफर मिळाली, म्हणाले- शिवीगाळ मान्य नाही

कॉमेडियन सुनील पाल यांनी समय रैनाच्या वादग्रस्त शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये सहभागी होण्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. गुरुवारी मीडियाशी बोलताना त्यांनी दावा केला की, समय रैनाने त्यांना शोमध्ये येण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती. गुरुवारी ते ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट पाहण्यासाठी जात होते. यावेळी पापाराझींशी बोलताना सुनील म्हणाले, “समय रैनाचे जवळपास 11…

Read More

सोलापूरमध्ये चाललंय काय?:'आयटीआय'मध्ये मुलींचा धार्मिक छळ; प्रशासन म्हणते, जुना वाद, सकल हिंदू समाजने दिला आंदोलनाचा इशारा

डफरीन चौकातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थिनींनी मानसिक आणि धार्मिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे. त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, या तक्रारींसह पूर्वीच्या प्राचार्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्यासाठी आज शुक्रवारी (ता. १९) पुणे उपसंचालक अनिल जाधव…

Read More

पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ देशाला मागे नेणारा:'पनौती'चे राज्य जाऊन बळीराजाचे राज्य यावे- हर्षवर्धन सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ हा देशाला अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ म्हणून नोंदवला जाईल. त्यांच्या कार्यकाळात देशात कोणताही वास्तविक विकास झाला नाही, उलट देशावरील कर्ज वाढले आणि देश मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर निशाणा साधताना त्यांनी, पंतप्रधानांनी आपल्या चुका…

Read More

सेन्सेक्स 250 अंकांनी वाढून 76,100च्या पातळीवर:निफ्टीही 50 अंकांनी वाढून 23,960 वर पोहोचला; आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच शुक्रवार, २९ मे रोजी सेन्सेक्स २५० अंकांनी (०.३०%) वाढून ७६,१०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ५० अंकांची (०.२०%) वाढ झाली आहे, तो २३,९६० वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात तेजी अमेरिकन बाजारातही काल तेजी होती परदेशी गुंतवणूकदारांनी 27 मे रोजी ₹1043 कोटींचे शेअर्स विकले 27…

Read More

Sunetra Pawar Appeals To Join Gyanbharatam Manuscript Survey

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. असंख्य संत, संशोधक, विचारवंत आणि विद्वान यांच्या योगदानातून हा अमूल्य ज्ञानसाठा निर्माण…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे…

Read More