Headlines

आलियाचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होईल:म्हणाली- ‘अल्फा’ने मला अनेक नवीन मार्गांनी आव्हान दिले, त्याचा प्रत्येक क्षण आवडला

यशराज फिल्म्सचा पुढील ॲक्शन चित्रपट ‘अल्फा’ 3 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. आलियाने सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय आणि आनंददायक अनुभवांपैकी एक होते. आलिया म्हणाली, ‘अल्फा’चे चित्रीकरण करताना मी खूप चांगला वेळ घालवला. हा माझ्यासाठी कोणत्याही चित्रपटाच्या सेटवरील सर्वात मजेदार…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर

राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केले. दरम्यान, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. या प्रवासासाठी सियाला…

Read More

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

नेरपिंगळाईत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू:दुसरा शेतकरी गंभीर जखमी, अमरावती रुग्णालयात दाखल

नेरपिंगळाई परिसरात रविवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून अशोक जगजीवनराम भोजने (वय ६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी अनुप वासुदेव कोकाटे (वय ३२) गंभीर जखमी झाले. ही घटना धानोरा शेतशिवारात घडली. अशोक भोजने आणि अनुप कोकाटे हे दोघेही कापूस पेरणीच्या कामासाठी शेतात गेले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू…

Read More

Anirudhs Uncle Claims Marriage with SRH Owner Kavya Maran; Wedding Rumors Swirl

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या सीईओ काव्या मारन यांच्या लग्नाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अनिरुद्धचे काका आणि तमिळ अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दोघांच्या लग्नाचा दावा केला आहे. महेंद्रन यांनी तमिळ चॅनल केपीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना जे सांगण्यात आले आहे, त्यानुसार हे लग्न निश्चित आहे….

Read More

अमरावती शाळांना 128 दिवस सुट्या:237 दिवस शैक्षणिक कामकाज; उन्हाळा 36, दिवाळी 13 दिवसांची सुटी

अमरावती जिल्ह्यातील शाळांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन जाहीर झाले आहे. यानुसार, जिल्ह्यातील शाळांना एकूण १२८ दिवस सुट्या मिळतील, तर २३७ दिवस शैक्षणिक कामकाज होणार आहे. यामध्ये उन्हाळ्याची ३६ दिवसांची आणि दिवाळीची १३ दिवसांची सुटी समाविष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (माध्यमिक) सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे वेळापत्रक निश्चित…

Read More

शिलांगण रोडवरील पुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले:नागरिक आणि वाहनधारक वाहतूक कोंडीने त्रस्त

अमरावती शहरातील शिलांगण रोडवरील (पालखी मार्ग) एका पुलाचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे हा पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून, स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिलांगण रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. पुलाचे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वळण रस्त्याची रुंदी कमी असल्याने येथे…

Read More

प्रमोद दाळू अंजनगाव सुर्जी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी पुन्हा नियुक्त:जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रमोद दाळू यांची फेरनियुक्ती करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी शनिवारी या फेरनियुक्तीची अधिकृत घोषणा केली. प्रमोद दाळू यांच्या कार्याचा गौरव करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा…

Read More

लाचखोर अधिकाऱ्याचे सीलबंद घर फोडले:नातेवाईकांसह दोघांना रंगेहात अटक, एसीबीच्या कारवाईनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

जळगावातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या या सीलबंद घरात शिडीच्या साहाय्याने प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. लाचखोर अधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी…

Read More

येवदा येथे 'मन की बात'चे सामूहिक श्रवण:भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने केले आयोजन

येवदा येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. पंतप्रधानांच्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सामूहिक प्रक्षेपणाची सोय अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे करण्यात आली होती. या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि विकासाभिमुख…

Read More