Headlines

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही, तर संपूर्ण देहबोली आत्मसात केली

राजकुमार राव अभिनीत ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील आणि माजी सरकारी वकील निकम यांनी काही खास गोष्टी सांगितल्या. उज्ज्वल निकम सांगतात की, ‘राजकुमार रावने पारंपरिक संशोधनाप्रमाणे सतत प्रश्न विचारले नाहीत. ते बराच वेळ समोर बसून मी कसा बसतो, फाईल कशी…

Read More

पुण्याच्या धरणांतील पाणीसाठा 24.30 टक्क्यांवर, कपात सुरू:फायर टँकमधील 'डेड स्टॉक' वापरा, जयंत इनामदार यांची मागणी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी केली आहे. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…

Read More

बिबट्यांपासून बचावासाठी नागपूर विद्यापीठाने बनवला 'स्मार्ट पिंजरा':हल्ला होताच स्पीकर वाजतात, लोकांना मदतीचा मिळतो इशारा

विदर्भ आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ॲल्युमिनियमपासून ‘स्मार्ट पिंजरा’ तयार केला आहे, जो बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतो. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित…

Read More

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर:221 बोगस प्रमाणपत्रे जारी, बावनकुळेंच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीचा (DSC) गैरवापर करून बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात उपजिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

केंद्रीय मंत्री बंदी संजय यांच्या मुलावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा:अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळाचा आरोप; अग्रिम जामीन याचिका दाखल केली, म्हणाले – हनी ट्रॅपचा प्रयत्न झाला

भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा 25 वर्षीय मुलगा साई भागीरथ याच्यावर 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने 8 मे रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे पॉक्सो कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भागीरथने 12 मे रोजी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने अटकपूर्व जामिनासोबतच आपल्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द…

Read More

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध:फेरतपासणीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले. मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध स्तरांवर बैठका, सभा सुरू…

Read More

नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी मुद्रांक शुल्क माफ:गोदणी-लाडगावातील जमीन खरेदी सुकर, कनेक्टिव्हिटी वाढणार

हिंगणा तालुक्यातील गोदणी (रीठी) आणि लाडगाव (रीठी) येथे प्रस्तावित ‘नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमीन संपादनाचा मार्ग सुकर होऊन प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन बाह्य वळण रस्त्यामुळे या भागाची…

Read More

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची 15 लाखांची फसवणूक:कोथरूड, नांदेड सिटी, बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची 15 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड, नांदेड सिटी आणि बाणेर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन 5 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी गॅस कंपनीतून बोलत…

Read More

Rahul Roy Viral Video Reaction; Brain Stroke

54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांनी नुकत्याच एका कंटेंट क्रिएटरसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एक भावनिक पोस्ट लिहिली. अभिनेत्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांसाठी पैसे भरायचे आहेत आणि हे आजचे नाहीत, हे ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यावेळेचे, त्यापूर्वीचे आहेत. जर तुम्ही…

Read More

चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू:अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी

चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील मूल येथील चिकली चक क्रमांक २ मधील सर्व्हे नंबर ७८ च्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू अत्यंत संशयास्पद मानला जात आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास…

Read More