![]()
नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट पेपर रविवार, २१ जून रोजी होणार आहे. १७ परीक्षा केंद्रावर ६ हजार ५३८ विद्यार्थी नीट देणार आहेत. हे केंद्र अकोला व मूर्तिजापूर येथील आहेत. परीक्षा केंद्रात सकाळी ११ वाजेपासून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाचा अवधी १.३० वाजता संपणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र व परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. ३ मे रोजी झालेल्या नीटचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढली होती. या प्रकरणात आधी . उर्विरत पान ४
Source link
आज 17 केंद्रांवर 6 हजार 538 विद्यार्थी देणार ‘नीट’ परीक्षा