![]()
सोलापूर1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
सोलापूर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुका पातळीवरील आरोग्य अधिकाऱ्यांना व्यापक पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे