Headlines

तेराव्याच्या कार्यक्रमातील अन्न खाल्ल्याने कान्होबा वडोद येथे 16 जणांना विषबाधा:सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर, बाधितांमध्ये 6 मुली, 2 मुले, 6 महिला, पुरुषांचा समावेश‎



खुलताबाद तालुक्यातील कान्होबा वडोद येथे तेराव्याच्या कार्यक्रमातील कढी आणि वरण-भात रात्री गरम करून खाल्याने एकाच कुटुंबातील १६ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सर्वांना उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात

.

कान्होद वडोद येथे शिवम मोरे याच्या उत्तरकार्याचे जेवण रात्री पुन्हा गरम करून खाल्ल्याने हा प्रकार घडला. १६ रुग्णांमध्ये

उलट्या, मळमळ, जुलाबाचा त्रास : शिल्लक अन्न मोरे कुटुंबातील सदस्यांनी रात्री पुन्हा गरम करून खाल्ले. मात्र, हे जेवण खाल्ल्यानंतर काही वेळातच रात्रीच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना उलट्या, तीव्र मळमळ आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेची नोंद फुलंब्री ठाण्यात करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *