![]()
नांदगाव पेठ2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आण