![]()
नगरपालिकेने सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर अखेर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवासी क्षेत्रासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्क्यांपर्यंत कर वाढीचा ठराव मंजूर केला. प्रस्तावि
.
१. कलाम हॉल : मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉलला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देणे. ३. गाळ्यांचे भाडे निश्चिती : सर्व्हे नं. ३८३ व ३८४ मधील ऑफिस व शॉपिंग सेंटरचे भाडे निश्चित करणे. २. व्यापारी संकुल : सर्व्हे नंबर १६३ मध्ये नवीन व्यापारी संकुल उभारणे. ४. स्ट्रीट लाईट हस्तांतरण : येवला-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईटची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवणे.
^नगरसेवकांच्या रास्त तक्रारींची निश्चित दखल घेतली जाईल. यापुढे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले किंवा कामचुकारपणा केला, तर त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल. -योगेश पाटील, नगराध्यक्ष, मनमाड