मांजरी-साडेसतरा नळी परिसरात प्रशांत जगताप यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद – MahaPlus.in is a Marathi Info News Portal | Latest News about Politics, Education, Crime, Entertainment and many more
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील गल्लोगल्ली जात नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे साकडे मतदारराजाला घातले जात आहे. गुरुवारी जगताप यांनी मांजरी, साडेसतरा नळी, अमानोरा पार्क परिसरात पदयात्रा करून नागरिकांशी संवाद साधला. पुणे: हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील…