Headlines

DRI Busts Wildlife Smuggling at Pune Railway Station; Shekru & Tortoises Rescued

पुणे रेल्वे स्थानक परिसरात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (DRI) पुणे युनिटने मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दुर्मिळ शेकरू आणि नक्षत्र कासवांची सुटका करण्यात आली. . डीआरआयला पुणे रेल्वे स्थानकाजवळ वन्यजीव तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून एका संशयित आरोपीला…

Read More

दीप्ती चौधरींनी स्वीकारला पुणे काँग्रेस पश्चिम विभागाचा अध्यक्षपदाचा पदभार:काँग्रेस भवन येथे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून पदभार हस्तांतरण

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्षपदाचा पदभार माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी गुरुवारी स्वीकारला. काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून हा पदभार घेतला. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Read More

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न:कुठल्याही शेतकऱ्याची CIBIL साठी अडवणूक करायची नाही, CM देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज कसे मिळू शकेल यावर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याची सीबीलसाठी अडवणूक करायची नाही, असे आदेशही त्यांनी…

Read More

एकनाथ शिंदेंचा 2029 साठी मेगा प्लॅन:उदय सामंत-श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी; शिवसेनेची संघटनात्मक बांधणी वेगात, 200 मतदारसंघांवर फोकस

आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुका अजून काही वर्षांवर असल्या तरी पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक पातळीवर मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात पक्षाची ताकद वाढवणे, अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणणे आणि बूथ पातळीवर पक्ष मजबूत करणे या उद्देशाने शिवसेना आता मिशन मोडमध्ये काम…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली….

Read More

महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ९ जणांवर गुन्हा:खंडणी मागितल्याचा आरोप; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्रास दिल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली नऊ जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या आवारात घडली. विभागीय अतिक्रमण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ऋषिकेश अभिमान सावंत, सुनिल जयवंतराव पवार, उमेर मैनुद्दीन शेख,…

Read More

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर,…

Read More

पुणे महापालिका: 5 दिवसांत 10 टक्के घरांची नोंदणी पूर्ण:राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

पुणे महापालिका हद्दीत राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील घरोघरी कुटुंब नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पाच दिवसांत महापालिका हद्दीतील सुमारे १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १५ जूनपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली. यावर्षी सुरू झालेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल ॲपद्वारे…

Read More

अकोल्यातील 'सिटी हॉस्पिटल'ला भीषण आग:रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

अकोला शहरातील अत्यंत गजबजलेला मध्यवर्ती भाग असलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या वेळी ही आग भडकली, तेव्हा या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने…

Read More

कठडे तोडून लालपरी थेट शेतात पलटली:बसमध्ये आरडाओरड, प्रवाशांचा थरार; 7 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण एसटी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा…

Read More