Headlines

Rouse Avenue Court Sends Botany Teacher Manisha Mandhare to 14-Day CBI Custody

Marathi News National Rouse Avenue Court Sends Botany Teacher Manisha Mandhare To 14 Day CBI Custody | NEET Paper Leak नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला CBI ने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. पुण्यातील बायोलॉजी…

Read More

शहरात 4 केंद्रांवर SRPF ची लेखी परीक्षा संपन्न:8500 उमेदवारांनी दिली परीक्षा; परीक्षा केंद्राबाहेरील झाडांवर उमेदवारांच्या बॅगा

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 20 वरणगाव यांच्यामार्फत रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे सशस्त्र पोलिस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात आली. तब्बल 8500 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या बॅगा परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर ठेवाव्या लागल्या काही बॅगा झाडांवर अडकवलेल्याही दिसून आल्या. राज्य राखीव…

Read More

सलमानने उधार घेऊन वडिलांसाठी घड्याळ विकत घेतले होते:9 लाख रुपये किंमत होती, पाहताच सलीम खान ओरडले होते

सलमान खानने नुकतेच सांगितले की, त्याने सर्वात पहिली महागडी वस्तू त्याच्या वडिलांसाठी खरेदी केली होती. अभिनेत्याने सांगितले की, त्याने वडिलांसाठी रोलेक्सची घड्याळ खरेदी केली होती. व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, ‘जेव्हा मी पुन्हा घड्याळे घालायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या वडिलांनी तेच घड्याळ मला घालायला दिले. त्यावेळी माझ्याकडे इतके पैसे नव्हते, पण मला माझ्या वडिलांसाठी…

Read More

वाळू तस्कराची महसूलसह पोलिसांना शिवीगाळ:पोलिसी खाक्या दाखवताच उतरली झिंग; माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली भागात मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचे टिप्पर पकडल्यानंतर महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाशिमच्या वाळू तस्कराची पोलिसांनी झिंग उतरवली. आपली चूक झाल्याची उपरती झाल्यानंतर त्याने माफी मागितली अन् त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विदर्भातील वाशिम भागातून एका टिप्परमधून गुरुवारी ता. १४ मध्यरात्री उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व पथकाने गोरेगाव…

Read More

SBI, HPCL Rajasthan Refinery, NPCIL Govt Jobs Vacancies 2026

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 821 पदांची भरती, एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडमध्ये 129 रिक्त जागांची माहिती. तसेच न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 255 जागांची माहिती. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 821 पदांची भरती, वयोमर्यादा 63 वर्षे स्टेट बँक…

Read More

अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल, हिंगोलीच्या जयपूरवाडीमधील घटना

हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. 17 उघडकीस आली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील शेतकरी मारोती नामदेव फाळके (44) यांना…

Read More

लग्नासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी:परभणी जिल्ह्यातील तरुणावर हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या तट्टूजवळा (जि. परभणी) येथील एका तरुणावर शनिवारी ता. 16 सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहात…

Read More

विजय व तृषाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मालविका मोहनन भडकली:म्हणाली- काही लोकांनी असे प्रश्न विचारले, जे केवळ खळबळ माजवणारे होते

अभिनेत्री मालविका मोहननला नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान विजय आणि तृषाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर मालविका नाराज झाली. तसेच, नंतर तिने X वर पोस्ट करून सांगितले की काही प्रश्न केवळ खळबळ माजवण्यासाठी विचारले गेले होते. मालविकाने X वर लिहिले, ‘मी काल एका कार्यक्रमात गेले होते. तिथे उपस्थित असलेल्या तामिळनाडू मीडिया आणि सर्व पत्रकारांबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर…

Read More

NCP च्या झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात?:प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची स्वाक्षरी ठरणार कारण; नुकतीच विधान परिषदेवर झाली निवड

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने नुकतेच झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवले. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या स्वाक्षरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तटकरे सध्या पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही, याबाबतच संभ्रम असल्याने झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे…

Read More

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More