महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनणे काळाची गरज:प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे मत
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना दुर्गा बनणे काळाची गरज आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, भ्रमणध्वनीच्या अति वापरापासून स्वतः आणि आपल्या पाल्यांना देखील दूर ठेवा. अनोळखी व्यक्तीला सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख…