‘महाराजस्व’ मधून प्रलंबित दाखल्यांचे वाटप:पंढरपूर, मंगळवेढा, वैराग, नाझरे महसूल मंडळ विभागात‘महाराजस्व’च्या माध्यमातून सेवेत गतीमानता
शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत वैराग येथे शुक्रवारी विशेष शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी सोलापूर य . या शिबिरास वैराग मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी महसूल विभागाच्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, नोंदी…