युवकांनी 'विकसित भारत 2047' चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी
केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १८,७२० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. सिंधिया म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ च्या…