देशाच्या विकासात महिला उद्योजिकांचे मोठे योगदान:महिला बचत गटाच्या मेळाव्यात महाव्यवस्थापक धर्मेंद्र कुमार यांनी केले मार्गदर्शन
देशात महिलांची संख्या सरासरी ५० टक्के असून सुशिक्षित महिलांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आज मोठ्या उद्योगांप्रमाणेच गावपातळीवरील महिला बचत गटही छोटे-मोठे उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महिला उद् . जामनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (कृषी शाखा) तर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब…