नवी मुंबई विमानतळ वाद:नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज थेट फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, नामकरणाचा संपूर्ण चेंडू आता पुन्हा एकदा केंद्र आणि…