Headlines

दिव्य मराठी एक्स्पोज:जिल्हा परिषदेत निविदा न मागवता 40 लाख रुपयांची फर्निचर खरेदी, अध्यक्षांच्या मर्जीतील ठेकेदारासाठी प्रशासनाकडून उधळपट्टी


जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ३ सभापतींच्या दालनासाठी कोणतीही निविदा न मागवता थेट सुमारे ४० लाख रुपयांचे फर्निचर घेतले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांने फर्निचर खरेदीची जबाबदारी स्वीकारली नाही.शासकीय निधीतून खर्च करायचा असल्यास

.

विशेष म्हणजे, शहरात फर्निचरची अनेक दुकाने असतानाही गंगापूर येथील फर्निचर मॉल येथून साहित्य खरेदी केले आहे. याविषयी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांना विचारले असता त्यांनी, ‘आम्ही कोणीतीही खरेदी केली नसून विभागांनी खरेदी केली असेल,’ असे सांगितले. विभागप्रमुखांशी संपर्क साधला असता, आम्ही अद्याप कोणतीही खरेदी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *