![]()
इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धरणावर करण्यात आलेली तिरंगा रोषणाई या ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. ही तिरंगा विद्युत रोषणाई उपअभियंता पवन डेडवाल आणि शाखा अभियंता युवराज महाले त्यांच्या नियोजनातून आणि प्रयत्नातून करण्यात आली आहे.
Source link
दारणा धरणाला 114 वर्षे पूर्ण:स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा विद्युत रोषणाई..