Headlines

नैताळेच्या 30 विद्यार्थ्यांची ‘ज्ञानयात्री’ सफर:अनुभवले पुस्तकाबाहेरचे जग, पांडवलेणी, तारांगण, आर्टिलरी सेंटरसह जिल्हा परिषद मुख्यालयाला भेट‎



विभागाची कार्यपद्धती आणि देशाच्या सुरक्षेतील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती मिळवली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. सर्व विभागांचे कामकाज आणि त्यांच्या विभागप्रमुखांशी संवाद स

.

प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि कार्याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. सहलीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन बोरगुडे, उपाध्यक्ष दत्तू भवर, सदस्य योगेश बोरगुडे तसेच पालक वर्गाने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषय प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळाली.

ज्ञानयात्री उपक्रमातून मला जे अपेक्षित होते, ते आज या मुलांमधील सूक्ष्म निरीक्षण कौशल्य आणि त्यांच्या आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरांतून प्रत्यक्ष अनुभवता आले. – साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *