![]()
मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी अचानक गोळीबार केल्याचे वृत्त दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या कथित हल्ल्याचे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Source link
जुहूत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार?:तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्याची माहिती; चालकासह तिघे जखमी झाल्याचा दावा