Headlines

Admin

कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार:सोशल मीडियावर मिळालेल्या धमकीनंतर एजन्सीज सतर्क; फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले

कॅनडातील सरे शहरात, बॉलिवूड कॉमेडियन कपिल शर्माशी संबंधित एका कॅफेजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. ही घटना 120 स्ट्रीट परिसरात घडली, ज्यामुळे परिसरात भीती आणि सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या ठिकाणी कपिल शर्माचे ‘कॅप्स कॅफे’ आणि त्याच्या आसपास इतर काही कॅफे आहेत. मात्र, गोळीबाराचे…

Read More

"अहिल्यानगर महिला प्रीमियर‎ लीग''चे शिवराज वॉरियर्सचे विजेते‎:क्रीडा केडगावमध्ये ७ एकरात उभारणार क्रिकेट स्टेडियम : आ. जगताप‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग’चा थरार शिवराज वॉरियर्सच्या विजयाने संपुष्टात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात शिवराज वॉरियर्सने जी एन एस नाईट रायडर्सचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम लढतीत जी एन एस नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद…

Read More

जनगणना भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल – पालकमंत्री गोरे:महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय मैदानावर पोलिस परेड‎

प्रतिनिधी | सोलापूर जनगणना २०२७ ही देशाची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून, ती भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल. आजपासून ते १५ मे २०२६ या काळात स्व-जनगणना मोहीम राबवली जात असून, सर्व नागरिकांनी यात सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड…

Read More

uttar Pradesh prayagraj woman pani ki tanki water tank facebook live update video

Marathi News National Uttar Pradesh Prayagraj Woman Pani Ki Tanki Water Tank Facebook Live Update Video प्रयागराज26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रयागराजमध्ये 500-500 रुपयांच्या नोटा अंथरून झोपणाऱ्या 32 वर्षीय पल्लवी सिंह शनिवारी दुपारी 1 वाजता पाण्याच्या टाकीवर चढली. 50 फूट उंचीवरून ओरडत तिने जीव देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेकडो लोक जमा झाले….

Read More

लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती‎

प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…

Read More

सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरण;बॉडीगार्ड म्हणाला- अभिनेत्याला मारू इच्छित होते:2024 मध्ये आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वैयक्तिक अंगरक्षकाने शनिवारी विशेष न्यायालयात सांगितले की, एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार अभिनेत्याच्या हत्येचा प्रयत्न होता. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यात सुरू झाली, ज्यात अंगरक्षकाने पहिला साक्षीदार म्हणून जबाब दिला. 14 एप्रिल 2024 रोजी दोन बाईकस्वार व्यक्तींनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. फटाक्यांसारखा आवाज ऐकू…

Read More

पदभार स्वीकारण्यापूर्वी नूतन पोलीस अधीक्षक साईचरणी झाले नतमस्तक:नागरिकांच्या सतर्कतेतूनच जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणे शक्य

प्रतिनिधी | शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेले सुदर्शन मुम्मुक्का यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शिर्डीत जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. “जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर कडक लगाम घालणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नूतन पोलीस अधीक्षक मुम्मुक्का म्हणाले, जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून…

Read More

त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांचे निधन:शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | नेवासे फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे, त्यांच्या दोन्ही कन्या आणि जावई अनुपस्थित होते. मनीष घाडगे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले, मात्र दुपारपर्यंत त्यांचा अंत्यविधी कुठे होणार, याबाबत संभ्रम कायम होता. मूळ गाव…

Read More

दिल्लीत 4 मजली इमारतीला आग, 9 जणांचा मृत्यू:AC मध्ये स्फोट होऊन आग लागली; दोन लोक जखमी, सुमारे 15 जणांना वाचवण्यात आले

दिल्लीतील शाहदरा परिसरातील विवेक विहारमध्ये रविवारी सकाळी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य आणि आग विझवताना इमारतीतून 10-15 लोकांना वाचवण्यात आले. या घटनेत दोन लोक किरकोळ जखमी झाले, त्यांना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅट्समध्ये लागली होती….

Read More

काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…

Read More