शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा
प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा…