Headlines

Admin

रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप:म्हणाले – महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारचा मतदारसंघ फोडण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून, मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करून स्वतःच्या फायद्यासाठी खासदार वाढवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, “२०२३ मध्ये जे विधेयक पास…

Read More

अशोक खरातचा नवा घोटाळा उघड:32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर; भोंदूगिरीतून खरातचा आणखी एक मोठा पर्दाफाश

नाशिक जिल्ह्यात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधीच विविध गंभीर आरोपांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून 32 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून…

Read More

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात:सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती; म्हणाल्या – सध्या टेस्ट सुरू, त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयी स्पष्टता येईल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या मुंबई स्थित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. तिथे त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची स्पष्टता येईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांना मागील महिन्यातच पुण्यातील एका रुग्णालयात दाखल…

Read More

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा:जोरदार घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा केला विरोध; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल!

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून आज त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच, नाशिक महानगरपालिकेने…

Read More

महागडे मोबाईल, मुलींवर खर्च आणि फसवणूक:चैनीसाठी आईचे दागिने विकले; अयानच्या आयुष्याचा काळा पैलू समोर, बंदुकीबाबतही स्पष्टीकरण

परतवाडा येथील लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत एकामागोमाग एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान अयानने आपल्या विलासी सवयी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आईचे दागिने चोरून विकल्याचे उघड झाले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसणारी पैशांची बंडले ही प्रत्यक्षात या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असल्याची माहिती तपासात समोर…

Read More

महिला आरक्षणावरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे:अडीच वर्षांपूर्वी बिल पास होऊनही अंमलबजावणी का नाही? अनिल देशमुखांचा भाजपला सवाल

अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे. हे…

Read More

विरोधक सीरिअल लायर, रोज खोटे बोलतात:मुख्यमंत्र्यांचा सलग दुसऱ्या दिवशी घणाघात; महिला आरक्षण मिळेपर्यंत झोपू न देण्याचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर घणाघात केला. महिला आरक्षणाच्या मुद्यावर विरोधक खोटा प्रचार करत आहेत. ते सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. महिलांना हक्काचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना शांतपणे झोपू देणार नाही, असे ते म्हणालेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण…

Read More

युसूफ पठाण यांच्या सासऱ्यासह मेहुणा अटकेत:किरकोळ वादातून राडा; बेसबॉल बॅटने हल्ला, पठाण कुटुंबीय अडचणीत

किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कसा गंभीर मारहाणीपर्यंत जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या नातलगांचा या प्रकरणात समावेश असून त्यांच्या सासऱ्यासह मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सुरू झालेला वाद थेट हाणामारीत बदलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची सुरुवात एका छोट्याशा प्रसंगातून…

Read More

Fire breaks out at the refinery where the Prime Minister was to inaugurate today, a large part of the unit worth Rs 3,000 crores burnt to ashes

Marathi News National Fire Breaks Out At The Refinery Where The Prime Minister Was To Inaugurate Today, A Large Part Of The Unit Worth Rs 3,000 Crores Burnt To Ashes बाडमेर5 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात हायटेक पचपदरा रिफायनरीचे मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे पोहोचून उद्घाटन करणार होते. मात्र २० तास आधी…

Read More

आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी वॉर रूम स्थापन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ…

Read More