Headlines

Admin

बारामतीत सांगता सभेची रणधुमाळी:देवेंद्र फडणवीस येणार, शरद पवारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; सुनेत्रा पवार यांनी सांगितले कारण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ भव्य सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा अत्यंत…

Read More

संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा:पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका येणार, कोथळी येथील मंदिरात 4 ते 14 मे दरम्यान आयोजन‎

जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील समाधिस्थळी आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालेल. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सुमारे ७२९…

Read More

I-PAC Office Shut; Mamatas Election Agents Face ED, CBI Case

51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘आय-पॅक’ या फर्मचे कोलकाता येथील विधाननगरमधील कार्यालय दोन दिवसांपासून बंद आहे. सूत्रांनुसार, त्यांच्या एचआरने 1300 कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचे पत्र पाठवले आहे. हे सर्व अशा वेळी घडले आहे, जेव्हा पहिल्या टप्प्यातील मतदानाला 3 दिवस उरले आहेत. 23 एप्रिल…

Read More

तीन वाक्यांत बदललं समीकरण:एक फोन कारणीभूत ठरल्याचे जाहीर सभेत सांगितले; राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय घडामोडींचा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे करू शकणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या निर्णयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोन कारणीभूत ठरल्याचे त्यांनी स्वतः जाहीर सभेत…

Read More

अंगावर तेल, डोईवर धगधगते निखारे; कौठवाडीत घुमला “हुई..हुई..’चा नाद:बिरोबा यात्रेत 58 भक्तांचा “अग्निपरीक्षा” देणारा नवस‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम कौठवाडीत रविवारी आदिम संस्कृतीचा अलौकिक सोहळा पार पडला. बिरोबा देवाच्या यात्रेत ५८ भाविकांनी डोक्यावर धगधगते ‘पेटते कठे’ (घागरी) घेऊन, ‘हुई..हुई..’ च्या लयीत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. उकळते तेल अंगावर ओघळत असतान . डोक्यावर पेटते कठे घेऊन त्यात वारंवार खाद्यतेल ओतून व ते अंगावरून खाली शरिरावर ओघळून संपूर्णतः तेलकट झालेले भक्तांचे उघडेबंब शरीर…

Read More

Tim Cook Steps Down as Apple CEO in 2026; John Ternus to Lead

कॅलिफोर्निया43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टिम कुक यांच्या जागी आता जॉन टर्नस ॲपलचे नवीन CEO असतील. ते 1 सप्टेंबर 2026 पासून कंपनीची सूत्रे हाती घेतील. कुक आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून भूमिका बजावतील. बोर्डाने या योजनेला सर्वानुमते मंजुरी दिली आहे. टिम कुक: ॲपलला 4 ट्रिलियन डॉलरची कंपनी बनवले टिम कुक 1998 मध्ये ॲपलमध्ये…

Read More

प्रभू श्रीरामांचे विचार रुजण्यासाठी तरुणपणीच राम कथा ऐकावी:डॉ. कुमार विश्वास यांचे युवकांना आवाहन, रामकथेला नगरकरांचा प्रतिसाद‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar To Instill The Thoughts Of Lord Shri Ram, One Should Listen To Ram Katha From A Young Age, Dr. Kumar Vishwas’ Appeal To The Youth, Nagarkar’s Response To Ram Katha अहिल्यानगर35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त…

Read More

26 Toppers Score 100 Percentile; 5 From AP & Telangana Each

Marathi News National JEE Main 2026 Session 2 Results: 26 Toppers Score 100 Percentile; 5 From AP & Telangana Each 28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सोमवारी JEE मेन 2026 च्या दुसऱ्या सत्राचे निकाल जाहीर केले. यावेळी 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. पहिल्या सत्रात 12 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले…

Read More

कोथळी उपकेंद्रात रोहित्राचा ‎स्फोट; मुक्ताईनगर अंधारात‎:रात्री 8.55 वाजेची घटना, युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या तालुक्यातील कोथळी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्रात सोमवारी रात्री सुमारे ८.५५ वाजेच्या सुमारास पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णतेमुळे अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. सर्वत्र अंधार पसरला. घटनेनंतर उपकेंद्रातील ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने स्फोटाची तीव्रता असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा…

Read More

60 फूट खोल विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवदान:सुखरूप बाहेर काढण्यात यश, वारसा संस्थेने घेतला पुढाकार, प्राणीप्रेमींतून केले अभिनंदन‎

. येथून जवळच असलेल्या दापोरी गावात ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत एक गाय पडली होती. मात्र ‘वारसा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला जीवदान दिले. वारसा रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक क्षेत्रात…

Read More