गारे पालमा खाणीतून पहिला कोळसा रॅक नागपुरात दाखल:राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेला मिळणार गती, मुख्यमंत्री उपस्थित
राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या छत्तीसगडमधील गारे पालमा कोळसा खाण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या खाणीतून कोळशाचा पहिला रेल्वे रॅक नागपूर येथील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाला आहे. यामुळे भविष्यातील वीज निर्मितीला स्थैर्य मिळणार असून, राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी रेल्वे रॅकला हिरवी झेंडी दाखवून प्रकल्पाची…