Headlines

Admin

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक:AI चे पोस्टर्स – बॅनर्स चळवळीसाठी धोकादायक, सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली चिंता

भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. AI च्या माध्यमातून तयार होणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून, हा प्रकार चळवळीच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगभरात बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू असताना AI…

Read More

'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची' तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

50 पुस्तके एकाच वेळी प्रकाशित, जागतिक विक्रम:एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेने एकाच वेळी ४४ लेखकांची ५० पुस्तके प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून, सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी हा अनोखा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव…

Read More

सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली:लतादीदीनंतर आणखी एक तारा निखळला- CM; संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला – पवार

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले,…

Read More

पुणे मेट्रो लाईन 4, 4ए चे कोथरुडमध्ये सादरीकरण:चंद्रकांतदादा पाटील म्हणाले- मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग

पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ ए प्रकल्पाचे सादरीकरण रविवारी कोथरुड येथील नागरिकांसमोर करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली असल्याचे प्रतिपादन केले. कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर आणि वारजे परिसराला जोडणाऱ्या या प्रस्तावित मेट्रो मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. स्थानिक नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी…

Read More

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या…

Read More

सुरांची मल्लिका आशा भोसले यांचे निधन:गरिबीत बहीण लतासोबत लपूनछपून शाळेत जायच्या, कधी रेकॉर्डिंगदरम्यान स्टुडिओतून बाहेर काढले गेले

सुरांची मल्लिका आशा भोसले यांचे आज ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना शनिवारी रात्री छातीत संसर्ग झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले गेल्या ७० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग होत्या. त्यांनी अनेक भाषांमध्ये विक्रमी १२ हजार गाणी गायली. त्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीची कल्पना करणेही कठीण आहे, मात्र एक काळ असा होता जेव्हा…

Read More

HDFC Bank Top Gainer | Sensex Surges 4230 Pts

25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या वाढीमुळे देशातील टॉप-10 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) एकूण 4,13,003.23 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये बँकिंग क्षेत्रातील HDFC बँक आणि ICICI बँक या कंपन्या आघाडीवर राहिल्या. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि जागतिक संकेतांमुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. गेल्या…

Read More

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करत बलात्कार:भोंदूबाबाने महिलेची केली ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केला आणि तिची ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

कामगार कायद्यातील सुधारणांचा कामगारांसह उद्योगांनाही फायदा:मंत्री आकाश फुंडकर यांचे मत; नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान

केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत…

Read More