डासांनी उडवली शहरवासीयांची झोप; महिनाभरात आढळले डेंग्यूचे 10 रुग्ण:कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीतच नव्हे, तर उच्चभ्रू वस्तीतही डासांचा कहर
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलकुंभीमुळे जुने शहर परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी सहा नंतर कानाभोवती घोंगावणाऱ्या आणि हाता पायांना चावणाऱ्या डासांचा उपद्रव रात्री बारा वाजेप . डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने…