एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं…