पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन:सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन
आमदार रोहित पवार यांनी सहकार आणि लोकशाहीला एकमेकांना पूरक तत्वे म्हटले आहे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयात युवा सहकार संस्थेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. २०२६ मध्ये…