Headlines

Admin

आषाढी वारी:गण गण गणात बोतेच्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत, हजारो भाविकांची उपस्थिती

गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात आगमन झाले असून मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या् वाढोणा येथे दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजा यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आज…

Read More

जि. प. शाळांत मोफत पुस्तकांचे वितरण:मनपात 70% मुलांनाच मिळाले गणवेश‎, रांगोळी काढत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत; मिष्टान्नाचे वाटप‎

विद्यार्थ्यांमध्ये शाळा-शिक्षणविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. महापालिकेच्या काही शाळांमध्ये ७० टक्के मुलांनाच गणवेश मिळाल्याचे समोर आले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मिळाल्या . जिल्ह्यात मंगळवारी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील किमान एका शाळेत भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे…

Read More

आजपासून मनरेगाऐवजी VB-G RAM G लागू:100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी, दररोजची मजुरी ₹299 वरून ₹327 झाली

केंद्र सरकार बुधवारपासून विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, 2025 (VB-G RAM G) लागू करत आहे. या अंतर्गत आता वर्षातून 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची कायदेशीर हमी मिळेल. त्याचबरोबर, देशभरात सरासरी मजुरी ₹298.8 वरून वाढून ₹327.4 प्रतिदिन झाली आहे. म्हणजेच, त्यात प्रतिदिन सरासरी ₹28.6 वाढ झाली आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ₹95,692.31 कोटी…

Read More

मनरेगा कायदा बदलू नका; वर्षातून किमान 200 दिवस काम मिळावे:भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन‎

मनरेगा कायदा बदलू नका. वर्षातून २०० दिवस काम मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल बावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युनियनने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर . मजूर शेतीच्या यांत्रिकीकरणाबरोबर विस्थापित झालेले आहेत. शेतीमध्ये काम कमी झाले आहे. मजुरीही अत्यल्प आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अन्न, वस्त्र,…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलिस लोहगडावर दाखल, 'गेट अ‍ॅनालिसीस' पूर्ण

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन पोलिसांचे विशेष पथक थेट लोहगड किल्ल्यावर पोहोचले आहे. हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना केली. तसेच, आरोपीच्या चालण्याच्या आणि हालचालींच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे ‘गेट अ‍ॅनालिसीस’ देखील करण्यात…

Read More

पंढरपूर पायी वारीत ‘मोबाइल पानेरीची’भक्तीमय सेवा:संत नगरी अकोटमध्ये प्रसाद मंडळाचा पाणीदार उपक्रम; विविध संस्था, संघटनांचा पुढाकार‎

पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावरील एक अनुपम भक्ती चळवळ आहे. संतांनी सुरू ठेवलेला हा पायी वारीचा दैदिप्यमान वारसा आजही वारकरी बांधव तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने जपत आहेत. वार . ​या पवित्र वारीमध्ये धर्म, जात, लिंग, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब अशा सर्वच भेदांच्या भिंती गळून पडतात….

Read More

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी, 1 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान नियुक्ती (Appointment) 3. राजीव कुमार HDFC बँकेचे नवीन अध्यक्ष HDFC बँक 5. राजस्थान – हरियाणा सरकारची यमुना जल करारावर स्वाक्षरी 6. विमा सुगम पोर्टल सप्टेंबर…

Read More

लाखनवाड्यात डोंगरावर गारगोट्यांची रहस्यमय ‘चादर’:50 मीटर परिसरात लाखो गारगोट्या; अभ्यासकांकडून भूगर्भ शास्त्रीय संशोधनाची परिसरातील नागरिकांची मागणी

तालुक्यातील लाखनवाडा येथे डोंगर पठारावरील एका विशिष्ट सपाट परिसरात गार गोट्यांचा प्रचंड साठा आढळून आला असून, या नैसर्गिक वैशिष्ट्याने नागरिकांसह अभ्यासकांचेही लक्ष वेधले आहे. सुमारे ५० मीटर व्यासाच्या या भागात विविध रंगांच्या लाखो गारगोट्यांनी जमिनीवर जणू काही चादर अंथरल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे या परिसराच्या आजूबाजूला किंवा जमिनीच्या आत अशा प्रकारच्या गार गोट्या आढळत…

Read More

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव‎:शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याचा केला कार्याचा गौरव; नामांतर सोहळा उत्साहात‎

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर करून तिला ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून हा नामांतर सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

Read More

साडेचार वर्षांच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट यशस्वी:सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात पार पडली पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया‎

विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील पाचवी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जर . बालिका साडेचार वर्षांवरील असल्याने ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीसाठी…

Read More