Jalna Talathi Hit-Run; Horrific CCTV Footage Surfaces
जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका तलाठ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव कारने त्यांना अक्षरशः चिरडले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ . कार्यालयीन काम आटोपून घरी जाताना काळाचा घाला मृत तलाठी दिगंबर कुरेवाड हे अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत होते. कार्यालयीन कामकाज…