Headlines

Admin

मुंबईत मध्यरात्री पावसाचा हाहाकार!:वाळकेश्वरमध्ये बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू; ईस्टर्न फ्रीवेवर दोन SUVचा भीषण अपघात

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळून एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे ईस्टर्न फ्रीवेवर दोन एसयूव्ही गाड्यांमध्ये हाय-स्पीड धडक होऊन भीषण अपघात झाला. या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

Read More

Sachin Ahir Victory Likely in Maharashtra Vidhan Parishad Deputy Speaker Polls

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज (1 जुलै 2026) दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) ज. मो. अभ्यंकर एकमेकांसमोर उभे आहेत. विधान . शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् ३ नावांची गुगली एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब…

Read More

Nifty Surges 50 Points; Sensex Up 150; Auto & Media Stocks Shine

मुंबई28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 1 जुलै रोजी वाढ झाली आहे. सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 76,650 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची वाढ झाली आहे. तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो आणि मीडिया शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक लेव्हल पॉइंट…

Read More

ढगफुटीसदृश पाऊस; 1 मृत, 1 बेपत्ता!:करजगाव, शिरजगावात 83 मिमी पावसाची नोंद, चारगड नाल्याला पूर आल्याने घडली घटना

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा लगतच्या ‎पांढरी गावातील दोन शेतकरी चारगड नाल्यावरील ‎‎पुलावरून जात असताना पुराच्या ‎‎प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची ‎‎हृदयद्रावक घटना रविवारी (दि.‎‎२९) रात्री दहा वाजताच्या सुमारास‎‎घडली. या घटनेतील एका‎‎ शेतकऱ्याचा मृतदेह सोमवारी (दि.‎‎३०) सकाळी सापडला असून,‎‎दुसऱ्या शेतकऱ्याचा शोध सुरू‎ आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वत राजीत झालेल्या ‎मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह परिसरातील नदी,‎नाले दुथडी भरून…

Read More

Pune Police Claim 3 Murder Attempts, Rehearsal in Ravine

पुणे3 तासांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. लग्न ठरण्यापूर्वी केतन आणि सिया गोयल यांच्या कुंडल्या जुळवण्यात आल्या होत्या. ज्योतिष्यांनी सांगितले होते की, केतनचा देव गण आणि सियाचा मनुष्य गण असल्यामुळे दोघांचे चांगले जुळण्याची शक्यता होती. दोघांचे ३६ पैकी २७ गुण जुळले होते. दरम्यान, खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या…

Read More

अटीशर्ती बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्या:रोहित पवारांची सरकारकडे मागणी, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे यंदाचे वर्ष बळीराजासाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यासाठी वर्तवलेला अंदाजही चिंता वाढवणारा आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात आज ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, सरकार…

Read More

आषाढी वारी:गण गण गणात बोतेच्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत, हजारो भाविकांची उपस्थिती

गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात आगमन झाले असून मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या् वाढोणा येथे दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजा यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आज…

Read More

जि. प. शाळांत मोफत पुस्तकांचे वितरण:मनपात 70% मुलांनाच मिळाले गणवेश‎, रांगोळी काढत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत; मिष्टान्नाचे वाटप‎

विद्यार्थ्यांमध्ये शाळा-शिक्षणविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. महापालिकेच्या काही शाळांमध्ये ७० टक्के मुलांनाच गणवेश मिळाल्याचे समोर आले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मिळाल्या . जिल्ह्यात मंगळवारी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील किमान एका शाळेत भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे…

Read More

आजपासून मनरेगाऐवजी VB-G RAM G लागू:100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी, दररोजची मजुरी ₹299 वरून ₹327 झाली

केंद्र सरकार बुधवारपासून विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, 2025 (VB-G RAM G) लागू करत आहे. या अंतर्गत आता वर्षातून 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची कायदेशीर हमी मिळेल. त्याचबरोबर, देशभरात सरासरी मजुरी ₹298.8 वरून वाढून ₹327.4 प्रतिदिन झाली आहे. म्हणजेच, त्यात प्रतिदिन सरासरी ₹28.6 वाढ झाली आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ₹95,692.31 कोटी…

Read More

मनरेगा कायदा बदलू नका; वर्षातून किमान 200 दिवस काम मिळावे:भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन‎

मनरेगा कायदा बदलू नका. वर्षातून २०० दिवस काम मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल बावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युनियनने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर . मजूर शेतीच्या यांत्रिकीकरणाबरोबर विस्थापित झालेले आहेत. शेतीमध्ये काम कमी झाले आहे. मजुरीही अत्यल्प आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अन्न, वस्त्र,…

Read More