लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप
“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…