Headlines

Admin

कुणाल खेमू म्हणाला- होस्टिंग माझ्यासाठी एक नवीन अनुभव:'अलायन्स'मध्ये वास्तविकता, नातेसंबंध आणि रणनीतीचे अनोखे मिश्रण दिसेल

बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या कुणाल खेमूने अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आता तो प्राइम व्हिडिओच्या पहिल्या डेली रिॲलिटी शो ‘अलायन्स’चे सूत्रसंचालन करत आहे. दैनिक भास्करशी बोलताना त्याने शोचे स्वरूप, सूत्रसंचालनाचा अनुभव, कुटुंब आणि करिअरशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. प्रश्न: पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहात. तुम्हाला यासाठी होकार देण्यास…

Read More

शेतकऱ्यांचे कापूस, धान आणि हरभऱ्याचे पैसे व्याजासहित परत करा!:बच्चू कडू आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अद्याप न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मग्रुरी आणि राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित परत करा! बच्चू कडू यांनी…

Read More

Hingoli Tree Plantation Launch On Vat Purnima; 25.40 Lakh Target

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला यावर्षी पावसाळ्यात 25 लाख 40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीसाठी विभागवार नियोजन पूर्ण केले असून वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेन . राज्य शासनाने 2026 ते 2031 या पाच वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला 25.40 लाखांचे…

Read More

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला…

Read More

शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, अधिकाऱ्यांच्या 'मग्रुरी'वरही ओढले ताशेरे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘बनवाबनवी’ आणि ‘फसवी’ असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंगळवारी (३० जून) विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून आणि मग्रुरीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच, याआधी काल (२९ जून) विधानसभेत बोलतानाही त्यांनी ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या दाव्यातील फोलपणा आणि…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून…

Read More

फडणवीसांचे वागणे 'घटनाद्रोही' अन् 'रामद्रोही; म्हणूनच 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही, अशी परिस्थिती– संजय राऊत

ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र…

Read More

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे धक्कादायक खुलासे

पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत. पुण्यात राहणाऱ्या जोधपूरच्या चेतनच्या काही मित्रांनी सांगितले की, चेतनच्या वडिलांच्या दुकानासमोर सिया गोयलच्या वडिलांचे कार्यालय होते. तो कॉलेजमध्ये शिकत असताना क्रिकेट खेळताना सियाचा भाऊ साहिलच्या संपर्कात आला. यानंतर सियाशी मैत्री झाली. त्या…

Read More

वसमतमध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त:अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात 1.36 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

वसमत शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी ता. 29 दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1.36 लाख रुपयांचा गुटखा व दुचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासन हिंगोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांना वसमत शहरात प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:सियाचा भाऊ साहिलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस; 'सियाचा वकील कोण?' यावरून कोर्टात रंगला वाद

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे कायदेशीर वळण मिळाले आहे. लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्याच्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेली सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. सियाचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी आता साहिलला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. या…

Read More