दैनंदिन योग हा शांत व निरोगी मनाची गुरुकिल्ली:शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित योगसत्रात डॉ. जे. डी. पवार यांचे प्रतिपादन
मानवी जीवनातील योगाभ्यासाचे महत्व स्पष्ट करून दैनंदिन योग हा निरोगी तनाची व शांत मनाची गुरुकिल्ली आहे, प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास केला पाहिजेच, त्यामुळे दिवसभरातील कामांना ऊ र्जा व उत्साह मिळत असल्याचे डॉ. जे. डी. पवार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार व…