Headlines

Admin

महाराष्ट्रात ईशा फाऊंडेशनचे योग सत्रे, 35 हजार सहभागी:12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 100 हून अधिक ठिकाणी आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ईशा फाऊंडेशनने महाराष्ट्रात १०० हून अधिक योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले. यामध्ये कॉर्पोरेट, शासकीय, शैक्षणिक, आरोग्य सेवा, संरक्षण आणि विविध सामुदायिक ठिकाणांवरील ३५ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड, मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसी यांसारख्या प्रमुख सरकारी संस्थांनी या योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रात एचडीएफसी लाइफ, बीडीओ इंडिया…

Read More

गॉडझिला अल निनोमुळे भारतात दुष्काळाचा धोका वाढला:नासाने जारी केले छायाचित्र, समुद्रातील वाढत्या उष्णतेमुळे मान्सून कमकुवत झाला

भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये दुष्काळ आणि पुराचा धोका आहे. याचे कारण अल निनोची मजबूत स्थिती आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार, पश्चिम प्रशांत महासागरात 1997 नंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 29 वर्षांपूर्वी इतिहासातील सर्वात शक्तिशाली अल निनो तयार झाला होता, ज्याला सुपर किंवा गॉडझिला अल निनो म्हटले गेले. जून 2026 मध्ये तशीच…

Read More

सांगली-सातारा विधान परिषद:भाजपच्या धैर्यशील कदमांचा 301 मतांनी दणदणीत विजय; महायुतीची शंभर मते फुटली

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांनी विजय मिळवला. कदम यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी देखील २९२ मते मिळवत चुरशीची लढत दिली. त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांना निवडून आणण्यासाठी…

Read More

आपकडून शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंजाब दौऱ्याचे तिकीट:सरकारी शाळा सुधारणा पाहण्यासाठी निमंत्रण, दिल्ली मॉडेलचे पुस्तकही दिले

आम आदमी पार्टीने (आप) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पंजाब दौऱ्याचे प्रतीकात्मक विमान तिकीट भेट दिले. पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या पाटील यांना दिल्ली मॉडेल हे पुस्तकही देण्यात आले. आप सरकारने सुधारलेल्या पंजाब आणि दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले आहे. सरकारी शाळा सुधारता येत नाहीत, हा चंद्रकांत पाटील…

Read More

विधान परिषदेत महायुतीचा डंका!:महाविकास आघाडीचा सुपडा साफ; कुठे बंडखोरी, कुठे 'क्रॉस व्होटिंग', वाचा सविस्तर

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. ही निवडणूक महायुतीने प्रचंड मतांनी विजयी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचा अतिशय दारुण पराभव याही निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. असे असले तरी अनेक मतदारसंघातील विजय तसेच पराभव चर्चेचा विषय ठरत आहे. कुठे क्रॉस व्होटिंग झाली, तर कुठे अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात…

Read More

पैठणमध्ये मान्सूनची दमदार 'एन्ट्री':वादळी वाऱ्यासह पहिल्याच पावसाने शहराला झोडपले!

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी मान्सूनने दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मान्सूनच्या पहिल्या दमदार सरींनी शहराला झोडपून काढले. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच मान्सून पाऊस असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने पंचायत समितीच्या समोर एक झाड,व…

Read More

त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे:संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय दिना पाटील यांच्या मुलीच्या…

Read More

Lucknow Fire Tragedy: Deputy CM Cries Over Bodies | Cats Rescued

लखनऊ32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपीची राजधानी लखनऊमध्ये सोमवारी दुपारी 2:15 वाजता मोठा अपघात झाला. अलीगंज परिसरात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक कोचिंगचे विद्यार्थी आहेत. आगीपासून वाचण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले, तर काही पहिल्या मजल्यावरून उडी मारली. अनेक विद्यार्थ्यांनी तारांना लटकून खाली उतरले. माणसांसोबत प्राणीही या भीषण आगीत…

Read More

स्थायी समिती सभापतींचे निर्देश: पोल शिफ्टिंग, नालेसफाईची कामे:छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आज शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत पोल तातडीने स्थलांतरित (पोल शिफ्टिंग) करण्याचे निर्देश दिले. तसेच, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या संदर्भात, सभापती मकरिये यांनी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा आढावा घेतला. बैठकीत शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील पैठण गेट ते गुलामंडी, सतीश…

Read More

Monsoon Advances to Chhattisgarh; Heatwave Warning for MP, UP

Marathi News National Monsoon Advances To Chhattisgarh; Heatwave Warning For MP, UP | Hailstorm In Rajasthan भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 15 दिवसांपासून छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून सोमवारी पुढे सरकला आहे. दंतेवाडा मार्गे त्याचा राज्यात प्रवेश झाला आहे. बस्तर विभागात जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या प्रणालीमुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मदत…

Read More