Headlines

Admin

दिग्दर्शक राघवेंद्र यांनी अभिनेत्री कीर्ती आणि कृतीचा हात ओढला:सोशल मीडियावर ट्रोल झाले; अभिनेत्रीच्या कमरेवर हात ठेवून वादात सापडले होते

तेलुगु सिनेमाचे ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांचा हात पकडून ओढल्याबद्दल ट्रोल होत आहेत. खरं तर, हैदराबादमध्ये दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या नवीन चित्रपटाच्या लॉन्चवेळी 84 वर्षीय राघवेंद्र राव उद्घाटन शॉटचे दिग्दर्शन करत होते. यावेळी ते अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांचा हात पकडून त्यांना आपल्याकडे ओढताना दिसले. सोशल…

Read More

सूक्ष्म, लघु उद्योगांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान:मुख्यमंत्री सल्लागार कौस्तुभ धवसे यांचे प्रतिपादन; एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर चर्चा

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे मोठे योगदान आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी व्यक्त केले. लघु उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठबळाशिवाय मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेशातर्फे ‘महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम…

Read More

11 वर्षांपासून फरार नक्षल समर्थक आरोपीला अटक:बापू जनगम गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नडीकुडा गावातून घेतले ताब्यात

गडचिरोली पोलिसांनी ११ वर्षांपासून फरार असलेल्या एका नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या अभिलेखावरील ग्राम रक्षक दल (जी.आर.डी.) या यादीत समाविष्ट असून, नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी संबंधित होता. जनगम हा दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी…

Read More

Muthoot Finance MYFM Launch Sunahri Soch to Tackle Gold Loan Stigma in India

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताची सुवर्ण कर्ज बाजारपेठ गेल्या पाच वर्षांत 14.85% CAGR दराने वाढली आहे. भारतीय घरांमध्ये सुमारे 27,000 टन सोने उपलब्ध आहे, परंतु त्यापैकी केवळ 20% सोनेच अजूनपर्यंत गहाण ठेवले गेले आहे. अजूनही 65% सुवर्ण कर्ज बाजारपेठ असंघटित क्षेत्राच्या हातात आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, एवढे सोने असूनही लोक बँक किंवा…

Read More

Mumbai POCSO Court Grants Bail to Rape Accused for NEET Re-test

बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी २१ जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) पुनर्रिक्षेला बसता याव . विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी हा आदेश जारी केला आहे. न्यायालयाने आरोपीला १८ जून ते २१…

Read More

NEET Suicide: CJP Demands Compensation, Pradhan Resignation

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान मोदींकडे आत्महत्या केलेल्या NEET विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. दीपके यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. त्यांनी लिहिले की, देशातील वातावरण तरुणांच्या जीवनावर आणि मानसिक…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने खचला होता सलमान:सहकलाकार म्हणाले- वेदनेत खुर्चीवरून उठू शकत नव्हते, धमक्या मिळाल्या, तरीही शूटिंगला आले

सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची 2024 मध्ये हत्या करण्यात आली. त्यावेळी सलमान ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. जवळच्या मित्राच्या निधनानंतर सलमान खान भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या वेदनेत होते, तरीही ते ‘सिकंदर’चे शूटिंग करत होते. आता त्यांचे ‘सिकंदर’ सह-कलाकार विशाल वशिष्ठ यांनी सांगितले आहे की, सलमान वेदनेत होते. तेव्हा त्यांना बरगडीला दुखापतही झाली होती, ते…

Read More

"ठाकरेंची चूक, राऊतांची शिवराळ भाषा अन् शरद पवारांना ऑफर":रामदास आठवलेंचा दिल्लीतून मोठा हल्लाबोल

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वृत्तसंस्था ‘एएनआय’ (ANI) शी बोलताना महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील विविध वादळी मुद्द्यांवर अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (उबाठा) गटातील संभाव्य फूट, संजय राऊत यांची भाषा, तृणमूल काँग्रेसमधील भूकंप, अजित पवारांचे अपूर्ण स्वप्न आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व या सर्व प्रश्नांवर आठवलेंनी चौफेर टोलेबाजी केली. एएनआयशी (ANI) बोलताना…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बदल्यानंतर आता विभाग बदलीच्या हालचाली:सीईओ विवेक गायकवाड यांचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता विभाग बदलीच्या हालचाली सुरू झाले असून याबाबत तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदली होणार असल्याची चित्र आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमधून कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या…

Read More

फेरबदल:महावितरणला सौर कृषिपंपमध्ये देशात प्रथम स्थान मिळवून देणारे धनंजय औंढेकर संचालकपदी रुजू

आपल्या कार्यकारी संचालकपदाच्या कार्यकाळात महावितरणला ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’मध्ये देशात प्रथम स्थान मिळवून देणारे धनंजय औंढेकर यांनी महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून गुरुवारी (१८ जून) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. औंढेकर गेल्या २९ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. नवनियुक्त संचालक…

Read More