Headlines

Admin

संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा

शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही…

Read More

पुण्यात भोंदूबाबाला अटक, 15 वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार:पीडितेने सांगितले- लघवी पिण्यास, पतीला घटस्फोट देण्यास भाग पाडले

महाराष्ट्रातील पुण्यात स्वतःला देवाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबाला 15 वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाचा रहिवासी राधामोहन मिश्रा (59) पुण्यातील एका बंगल्यात आश्रम चालवत होता. तो लोकांना कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून आपल्या प्रभावाखाली आणत असे. याच प्रकारे त्याने हरियाणातील 41 वर्षीय महिला आणि…

Read More

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर समोर आणावेत:रामदास आठवलेंचा थेट आव्हान, म्हणाले – खासदार स्वेच्छेने NDA मध्ये येत आहेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या कथित फुटीवरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. खासदारांना पैशांचे आमिष दाखवून फोडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावत, राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले. गेल्या दोन दिवसांत संजय राऊत यांनी…

Read More

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी:1 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल जप्त; मुंबई व सातारा भरारी पथकाची कारवाई

गोवा राज्यातील विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा प्रचंड साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि भरारी पथक (सातारा) यांनी सातारा-लोणंद रोडवर संयुक्त सापळा रचून तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक…

Read More

Rohit Pawar MLC Election Allegation; Mavia Will Still Shock!

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पैशांच्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जात असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीवर अप्रत् . ‘प्रत्येक मतदाराला 25 लाख रुपये दिल्याची चर्चा’ माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने पैशांचा वापर केला जात आहे, ती…

Read More

देशी गोवंश रक्षणासाठी 22 जूनपासून 'गोमाता संवाद यात्रा':महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाचे संयुक्तपणे आयोजन

महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर होणार आहे. या यात्रेचा शुभारंभ २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात होईल, अशी माहिती…

Read More

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण:कार्यकर्ते आक्रमक; मंत्रालयाबाहेर पोलिसांवर सुतळी बॉम्बफेक, तर गेटवेवर समुद्रात उड्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी आणि पीकविम्याचा प्रश्न सुटावा या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चार दिवस उलटूनही सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आणि तुपकर यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या आंदोलनाला आता अत्यंत हिंसक वळण लागले असून, मुंबईत मंत्रालयाबाहेर…

Read More

हिंगोली जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय दलालांच्या विळख्यात?:प्रस्ताव कोणाकडे घ्यायचा यावरूनही कर्मचाऱ्यांत वाद

हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांसह शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात पडताळणीसाठी अडवणूक केली जात असून जात पडताळणी कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे कोणता प्रस्ताव कोणत्या कर्मचाऱ्याकडे घ्यायचा यावरून कर्मचाऱ्यांमध्येच वाद होऊ लागल्याने कार्यालयात कामासाठी येणारे विद्यार्थी संभ्रमात सापडत आहेत. हिंगोली येथील जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाकडे मागील काही दिवसात शेकडो प्रस्ताव धूळखात पडले आहेत….

Read More

Whip, Anti-Defection Law & Two Third Majority

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने जारी केलेल्या ‘व्हीप’कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच, या खासदारांवर प . या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय बारकावे आहेत. ‘व्हीप’, पक्षांतरबंदी कायदा, दोन-तृतीयांश संख्याबळ आणि लोकसभा अध्यक्षांची भूमिका समजून घेण्यासाठी हे सविस्तर…

Read More

Ram Mandir Donation Chori Scam LIVE Update; Ayodhya SRJBTK Vs SIT

Marathi News National Ram Mandir Donation Chori Scam LIVE Update; Ayodhya SRJBTK Vs SIT | Anil Mishra Champat Rai Tinnu Yadav रमेश मिश्रा/सौरभ शुक्ला। अयोध्याकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरात देणगी चोरीच्या वादामुळे मुख्यमंत्री योगी शुक्रवारी अयोध्येला जाणार आहेत. ते राम मंदिरात दर्शन-पूजन करतील, पण मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना कार्यक्रमात येण्यास मनाई करण्यात…

Read More