नागपूर विद्यापीठातर्फे विदर्भातील पद्मश्रींचा नागरी सत्कार:28 जून रोजी देशपांडे सभागृहात विशेष सोहळा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २८ जून रोजी सिव्हिल लाईन परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडणार आहे. या नागरी सत्कार सोहळ्यात विदर्भाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आठ पद्मश्री पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये शंकर बाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,…