Headlines

Admin

आशा पारेख यांना अंगप्रदर्शन करणारा ड्रेस घालण्यास सांगितले होते:दिग्दर्शकाला संतापून म्हणाल्या होत्या- तुमच्या मुलीला हा पोशाख चांगला दिसेल का?

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी नुकतेच सांगितले की, एका चित्रपटातील डान्स नंबरसाठी त्यांना रिव्हिलिंग कॉस्ट्यूम (अंगप्रदर्शन करणारा पोशाख) घालण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्याला त्यांनी विरोध केला होता. विशेष म्हणजे, ‘पेद्दी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या सादरीकरणावरून सध्या वाद सुरू आहे. चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला कॅमेऱ्याच्या काही अँगल आणि क्लोज-अप शॉट्सद्वारे ‘ऑब्जेक्टिफाय’ (वस्तूकरण) केल्याच्या आरोपांदरम्यान, आशा पारेख आणि…

Read More

वॉलमार्टचा डाव- लहान-मोठ्या प्रत्येक ऑपरेशनमध्ये AI तैनात:20 लाख कर्मचारी असलेला वॉलमार्ट AIमुळे रिटेल आणि शॉपिंगची पद्धत बदलत आहे

ग्लोबल रिटेल चेन वॉलमार्टच्या वार्षिक बैठकीत हे स्पष्ट झाले आहे की कंपनी व्यवसायाची गती वाढवण्यासाठी एआयला सर्वात मोठे शस्त्र बनवत आहे. जगभरात पसरलेल्या हजारो स्टोअर्स, कोट्यवधी साप्ताहिक ग्राहक आणि 20 लाखांहून अधिक कर्मचारी असलेली ही कंपनी आता स्टोअरमधील ऑर्डर पिकिंगपासून ते डिलिव्हरी टाइमिंग आणि ग्राहक अभिप्राय समजून घेण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या ऑपरेशनमध्ये एआयची मदत घेत आहे….

Read More

तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना:कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, 3 कामगार गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे असलेल्या शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची धक्कादायक घटना घडली असून, या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासाअंती कंपनीमध्ये स्फोट नव्हे, तर कार्बन डायऑक्साइड गॅस गळती झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे….

Read More

Rajya Sabha Selection Insider Story; BJP Ministerial Word

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, आता या संपूर्ण घडाम . राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जावी, अशी आग्रही मागणी…

Read More

मैत्रिणीच्या अंत्यसंस्कारात रडला सलमान खान:आधार घेऊन स्मशानभूमीत बाहेर पडला, सोहेल खान हेलनला सांभाळताना दिसला; संपूर्ण कुटुंब पोहोचले

अभिनेता सलमान खान मंगळवारी कुटुंबासोबत त्यांची कौटुंबिक मैत्रिण कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले. यावेळी सलमानचे भाऊ सोहेल, अरबाज आणि त्यांची आई सलमा खान देखील उपस्थित होत्या. अंत्यसंस्कारावेळी सलमान खूप भावूक दिसला. कुमुदच्या निधनावर मेकअप आर्टिस्ट शीबा इक्बालने लिहिले, आज मी माझ्या प्रिय बॉस कुमद राणे मॅडमला खूप आदर आणि कृतज्ञतेने आठवत आहे. तुम्ही माझ्यासाठी फक्त…

Read More

गुटखा माफियांची गय केली जाणार नाही:संभाजीनगरमधील घटनेवर मंत्री नरहरी झिरवाळ संतप्त, महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद

छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे…

Read More

Rajiv Bajaj Quits Bajaj Finserv Board

नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आता बजाज फिनसर्वच्या संचालक मंडळातून राजीनामा देणार आहेत. त्यांनी आपल्या बाह्य जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी आणि ऑटोमोबाइल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ते 31 जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभे (AGM) नंतर संचालक पदावरून पायउतार होतील. रोटेशननुसार निवृत्ती, एजीएममध्ये पुन्हा निवडणूक…

Read More

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला मित्रपक्षाचाच दणका!:संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, नेमके प्रकरण काय?

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याच एका नेत्याने त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी ही नोटीस पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मित्रपक्षाकडूनच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने गायकवाड यांची राजकीय…

Read More

टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्हने पहिले ग्रँड स्लॅम जिंकले:भारत-नेपाळने क्रॉस बॉर्डर डिजिटल पेमेंट सुरू केले, 9 जूनच्या चालू घडामोडी

1. गृहमंत्री अमित शहा आज डिजिटल लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टम लॉन्च करतील क्रीडा (SPORTS) 2. अलेक्झांडर झ्वेरेव्हने ग्रँड स्लॅम जिंकले 4. ब्रिटिश अभिनेता अँथनी हेड यांचे निधन संकीर्ण (MISCELLENEOUS) 5. भारत-नेपाळने सीमापार डिजिटल पेमेंटसाठी सामंजस्य करार केला Source link

Read More

खारपाणपट्ट्यात महिलांचा सेंद्रिय शेतीकडे कल:टाकरखेडा संभू येथे नारीशक्तीकडून 200 लिटर दशपर्णी अर्क तयार, कुुटुंबाचाही सहभाग‎

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने भातकुली तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत महिला शेतकरी गटांचा सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातील ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतून खा . भातकुली तालुक्यातून या स्पर्धेसाठी तब्बल ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. सेंद्रिय शेतीला…

Read More