Headlines

Admin

R Madhavan on Marriage Fidelity; Scared Madrasi Middle-Class Man Secret

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता आर माधवन आणि त्यांची पत्नी सरिता यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाची २७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने माधवनची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल आणि निष्ठेबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत माधवनने सांगितले की, चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींसोबत काम करूनही ते नेहमीच त्यांच्या पत्नीशी…

Read More

मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सर्व घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनसुद्धा महापालिका लक्ष देत नाही….

Read More

विकास कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन:अंजनगाव बारीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा, विकासकामे करण्याची मागणी‎

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अंजनगाव बारी सर्कल मधील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणता युवा संघटनेचे संस्थापक तथा समाजसेवक गिरीश चौधरी यांनी शनिवारी ६ जून रोजी मासोद येथे अन्नत्याग आंदोलनास सुरूवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात प्रशासकीय अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा देखील…

Read More

हिमाचलमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी:उद्या – परवा उष्णतेची लाट, 10 शहरांमध्ये 30°C पेक्षा जास्त तापमान; 11 जूनपासून पावसाची शक्यता

हिमाचल प्रदेशाच्या बहुतेक भागांमध्ये आज सकाळपासूनच ऊन पडले आहे. राज्यात पुढील 72 तास हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. यामुळे डोंगराळ भागातील हवामान आल्हाददायक झाले आहे. देशभरातून शिमला, मनाली, रोहतांग, कुफरी आणि नारकंडा येथे पोहोचणारे पर्यटक या आल्हाददायक हवामानाचा आनंद घेत आहेत. मात्र, राज्याच्या मैदानी भागांमध्ये उष्णतेचा प्रकोप नक्कीच दिसत आहे. हवामान विभागाने (IMD) काल आणि…

Read More

Khamgaon is the first in the state to complete the house listing block.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना व घरयादीचे कामकाज यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. या कालावधीत ४ जूनला खामगावपर्यंत तालुक्यातील १४९ गावात एकूण ३७८ हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) मधील कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात . भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरगणना व घरयादी (House Listing & Housing Census)…

Read More

घटनाबाह्य पद्धतीने आरक्षणात उपवर्गीकरण लादता येणार नाही:अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरील परिसंवादात उमटला सूर‎, 30 जूनला निषेध मोर्चा

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. घटनाबाह्य पद्धतीने उपवर्गीकरण लादता येणार नाही, असे म्हणत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. राज्यकर्त्यांनी उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील चर्मकार समाज हा धर्मांतराच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मानसिकतेमध्ये असून २०३० पर्यंत बहुतांशी चर्मकार समाज हा बौद्ध धर्म स्वीकारेल, असे वक्तव्य राष्ट्रीय चर्मकार संघाचे…

Read More

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार:कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर लिंबू-अंगारा-अगरबत्ती; 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. जवळपास दशकभरानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज, पॅनेल राजकारण आणि विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे ही…

Read More

TMC नेते जहांगीर खानला नेपाळ सीमेवर अटक:दावा- समर्थकांनी दिली होती सामूहिक बलात्काराची धमकी; फालतातून लढवली होती निवडणूक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने टीएमसी नेते जहांगीर खान यांना अटक केली आहे. ही अटक नेपाळ सीमेवरून करण्यात आली. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फालता पोलीस ठाण्यात खान यांच्याविरोधात 7 एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जहांगीरच्या समर्थकांनी महिलांना सामूहिक बलात्काराची धमकी दिली होती. तथापि, बंगाल पोलिसांनी यावर अद्याप कोणतेही अधिकृत…

Read More

पडताळणीनंतरच शेतीसाठी मिळेल‎ डिझेल:वारंवार घेतल्यास कारवाई‎, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक‎

पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा‎उपलब्ध असतानाही काही भागात‎इंधनाची अनधिकृत खरेदी, साठेबाजी,‎गैरवापराच्या घटना वाढल्याचे‎निदर्शनास आल्याने शासनाने कठोर‎पावले उचलली आहेत. वारंवार बॅरल,‎पिंपामध्ये इंधन घेतल्यास कारवाई‎होणार आहे. शेतीसाठी प्रत्यक्ष‎गरजेनुसार, योग्य पडताळणीच्या‎अधीन राहूनच डिझेलचा पुरवठा‎होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व‎ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या‎परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासन, पुरवठा ‎‎विभाग, पोलिस यंत्रणांना विशेष‎तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश‎दिले आहेत.‎ इंधन दरवाढीचे मुख्य कारण…

Read More

राज्यसभेची जागा हातची गेली, मंत्रिपदही अधांतरी:छगन भुजबळांच्या ‘एका अटी’मुळे महायुतीतील समीकरणे कशी बदलली? पडद्यामागील राजकारण!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा…

Read More