Headlines

Admin

तेलवाडी येथे वारकरी स्नेहसंमेलन‎:समाजात समता, शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे : गोपाल महाराज

समाजात सद्भाव समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे. आज युवकात व्यसनाधीनता वाढत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत शिकवण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत लक्ष्मण चैतन्य आश्रम तेलवाडी येथे गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील १३० संत, महंत कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

स्टेजवर हरियाणवी डान्सरच्या कंबरेला स्पर्श केल्याने FIR:म्हणाली – माझी बहीण माझ्यापेक्षाही सुंदर, पैशांचा लोभ असता तर तीही याच क्षेत्रात असती

स्टेज परफॉर्मन्सदरम्यान हरियाणवी डान्सरच्या कंबरेला स्पर्श केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सासनी पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. रविवारी नर्तिकेने हाथरस येथे पोहोचून पोलीस ठाण्यात आपले जबाब नोंदवले. यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ जून रोजी घडली होती. नर्तिकेने गैरवर्तन…

Read More

पोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी'' आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन‎, भारतात किलोला 2 लाख रुपयांचा भाव

स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे‎नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन‎‎नजन पाटील यांनी आपल्या चार‎‎वर्षांच्या अथक मेहनतीतून‎‎जपानमधील अत्यंत दुर्मिळ‎‎मानला जाणारा “मियाझाकी”‎‎आंबा घोटी येथील मातीत‎‎यशस्वीपणे पिकवला आहे.‎‎पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल‎‎८ किलो आंब्यांचे यशस्वी‎उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या‎आंब्याला प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकी‎भाव मिळतो. भारतात याला दीड ते दोन लाख रुपये‎किलोचा भाव मिळतो.‎ निवृत्तीनंतर…

Read More

मणिपूरच्या उखरुलमध्ये आसाम रायफल्सचा विरोध, बंकर तोडले:महिलांनी जवानांवर आणि त्यांच्या गाड्यांवर पेट्रोल टाकले; संघर्षात 22 जखमी

मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील शोक्वाओ आणि न्यू हेवन परिसरात रविवारी सकाळी शेकडो महिला आसाम रायफल्सच्या जवानांच्या आणि वाहनांच्या समोर भिंत बनून उभ्या राहिल्या. मशाल आणि लाठ्या घेऊन या तंग्खुल नागा महिला जवानांना पुढे जाऊ देत नव्हत्या. लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा दिला. तरीही त्या तिथेच ठाम राहिल्या आणि ‘आमची जमीन, आमचा अधिकार’ अशा घोषणा देत राहिल्या. स्थानिक लोकांच्या…

Read More

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’:12 तासांत 1.17 कोटीचा मुद्देमाल जप्त; 72 आरोपी गजाआड, 53 गुन्हे दाखल

जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्रीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. ६ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ जून रोजी पहाटे ६ यादरम्यान या अवघ्या १२ तासांत ७२ आरोपींवर ५३ गुन्हे दाखल केले असून, एकूण १ कोटी १७ लाख ८४ हजार १५० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या…

Read More

डिंपल कपाडिया@69:बॉबीच्या सेटवर यांच्या नावाने ऋषी कपूरला अमिताभ चिडवायचे, अक्षयला समजत होत्या गे, जेनेटिक टेस्ट करून घेतली

8 जून 1957 बॉम्बेचे प्रसिद्ध उद्योगपती चुन्नीभाई कपाडिया यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. चुन्नीभाई एका श्रीमंत इस्माईल खोजा कुटुंबातील होते. निजामी इस्माईलीचे 41 वे निजाम आगा खान 3 (पाकिस्तानचे संस्थापक) यांनी डिंपलच्या जन्मानंतर लगेचच तिला अमीना हे नाव दिले. तथापि, कुटुंबाने तिला डिंपल या नावाने ओळख दिली. वडील श्रीमंत घराण्यातील होते, त्यांचे उठणे-बसणे चित्रपटसृष्टीतील…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रोहित्राचे वायर लंपास, मात्र दुरुस्ती केली नसल्याने गोलवाडी महानगर-4 मध्ये 3 महिन्यांपासून अंधार

सिडको गोलवाडी महानगर-४ मधील वीज रोहित्राच्या कॉपर वायरच्या चोरीला तब्बल ३ महिने उलटून गेले. अद्याप रोहित्राची दुरुस्ती केली नाही. महावितरण, सिडको प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यात केवळ जबाबदारी ढकलत आहेत. महावितरणने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आणि विद्युत मीटर जारी केले असतानाही गेल्या ३ महिन्यांपासून नागरिकांना विजेपासून अंधारात राहावे लागत आहे. परिणामी, नागरिकांनी आता थेट न्यायालयात दाद…

Read More

ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह छत्रपती संभाजीनगरात पावसाची शक्यता:मान्सूनपूर्व हालचाली आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे हवामानात बदल

उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असलेल्या संभाजीनगरकरांसाठी आजचा दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ जून रोजी शहरात पाऊस पडण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस तर किमान तापमान २४ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर आकाशात ढग दाटून येतील आणि…

Read More

Japanese children study village tourism in Indian villages; Production and sale in villages also strengthens the local economy

Marathi News National Australia Japanese Children Study Village Tourism In Indian Villages; Production And Sale In Villages Also Strengthens The Local Economy वैष्णवी सोमाणी31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे पथक. टोटो ही जगातील सर्वात छोटी जमात आहे. पश्चिम बंगालच्या टोटोपारा गावात जमातीचे शेवटचे १७०० लोक राहतात. गाव अस्तित्त्वासाठी संघर्ष करत होते. एकमेव…

Read More

गोवा, हैदराबादनंतर आता दिल्लीचे विमान बंद:1 जुलैपासून निर्णय, उरल्या 6 फ्लाइट; एव्हिएशन टर्बाइन फ्युएल टंचाईचा परिणाम

जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या दळणवळण क्षेत्राला बसला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन संकटाचे सावट स्थानिक विमानसेवेवर पडले असून, इंडिगो एअरलाइन्सने गोवा आणि हैदराबाद ही दोन महत्त्वाची विमाने रद्द केल्यानंतर आता एअर इंडियानेही १ जुलैपासून दिल्लीची…

Read More