Headlines

Admin

जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा ‘सहकार’:निष्ठावंतांच्या हाती सतरंज्या, आजी-माजी आमदारांच्या 9 पाल्यांसह 5 लोकप्रतिनिधी प्रथमच निवडणुकीत

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा सध्या जोरदार धुरळा उडाला आहे….

Read More

Bengal’s transgender becomes a role model; Changing perspectives by becoming a teacher, dancer, beautician

Marathi News National Bengal’s Transgender Becomes A Role Model; Changing Perspectives By Becoming A Teacher, Dancer, Beautician बबिता माली | कोलकाता2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दशकांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर एलजीबीटीक्यू समुदायाची त्यातही ट्रान्सजेंडर्सची ओळख आता बदलत आहे. भेदभाव, उपेक्षा व संधी अभावाचा सामना करणारे पश्चिम बंगालचे ट्रान्सजेंडर आदर्श बनत आहेत. कष्ट व प्रतिभेने नवे शिखर…

Read More

पुण्यामध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’च्या नावाखालीरेव्ह पार्टी:पहाटे 2:30 वाजता पोलिसांचा छापा; 107 तरुण, 49 तरुणी ताब्यात; 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे २:३० वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांश तरुण-तरुणी आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रातील असून, तिघे जण अल्पवयीन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…

Read More

नागपूरच्या कामठी येथील कौटुंबिक सहलीचा भीषण शेवट:कन्हान नदीत सहा वर्षीय चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले

नागपूरजवळील कामठी परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यात ६ वर्षीय चिमुकला चैतन्य बबलू अंबादे, गौतम राजकुमार अंबादे (३१) आणि रोहित कैलास नागदेवे (३३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि नागदेवे कुटुंबातील काही जण रविवारची सुटी घालवण्यासाठी कामठी येथील प्रसिद्ध…

Read More

समृद्धी महामार्गावर कार पुलावरून‎ कोसळली:दोघे जागीच ठार‎, खडकनारळा डोणगावजवळ घडलेली घटना‎

शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे ‎‎भरधाव जाणाऱ्या कारचालकाचे ‎‎नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी‎महामार्ग चॅनल क्रमांक ५६-५७‎मधील समृद्धी महामार्गावरून थेट ‎‎पुलाखाली जाऊन पडली. यात मुंबई ‎‎येथील दोन जण ठार, तर पाच जण‎गंभीर जखमी झाले.‎ ही घटना शिल्लेगाव पोलिस‎ठाण्याच्या हद्दीतील खडकनारळा‎डोणगावजवळील समृद्धी मार्गाच्या‎पुलाखाली रविवारी सकाळी घडली.‎ या घटनेत हुमेरा मोहसीन शेख‎(३१, रा. कल्याण) व हरिम जुनेद‎अहमद (८, रा. ठाणे मुंबई)…

Read More

MP-UP Rain, Rajasthan Hailstorm | Khandwa Storm Auto Overturn

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारपर्यंत मान्सून 12 राज्यांपर्यंत पोहोचला. त्याने संपूर्ण केरळ, कर्नाटक, मणिपूर, नागालँड आणि मिझोरामला व्यापले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये रविवारी पावसासोबत गारपीट झाली. कोटपूतली-बहरोड जिल्ह्यात एका घरावर टीन शेड कोसळल्याने छत तुटले. मध्य…

Read More

लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी‎ तहसीलदार लाच घेताना जाळ्यात‎:कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी झडती, सापडले मोठे घबाड‎

अंबडचा लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणच्या‎लग्नाचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु केक‎‎कापण्यापूर्वीच तो लाचखोरीच्या‎‎जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे‎‎अंबड तालुक्यातील वाळू तस्करांनी‎‎रविवारी अघोषीत बंद पाळला.‎‎गोदापट्ट्यात वाळूचा उपसा करणारे‎‎सुमारे २०० हायवा रविवारी बंद होते.‎‎उद्या ९ जूनला वाळू उपशाची मुदत‎‎संपणार आहे. एका दिवसासाठी‎कारवाईचा धोका नको म्हणून तस्करांनी वाळू उपसा बंद‎ठेवला होता. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण‎याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरात ९ तोळे…

Read More

चुलत भावाच्या कुटुंबाची प्रगती सहन झाली नाही:रागात जंगलात नेऊन भोसकले, त्याच्याच फोनवरून मागितली खंडणी‎

चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलात‎फेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचे‎‎भासवण्यासाठी मृताच्याच‎‎मोबाइलवरून त्याच्या‎‎वडिलांना मेसेज करून‎‎पैशांची मागणी केली‎‎आणि स्वतःच पोलिस‎‎ठाण्यात जाऊन तो‎‎हरवल्याची तक्रार दिली.‎‎अत्यंत थंड डोक्याने कट‎रचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनी‎पर्दाफाश केला आहे. अपहरणाचा बनाव‎रचणाऱ्या आरोपी चुलत भावाला मोबाइल‎लोकेशनच्या आधारे गजाआड करण्यात आले‎आहे. राजू रामू बनसोड (२५, रा. पाथ्री, ता.‎फुलंब्री) असे मृताचे नाव असून आरोपी…

Read More

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More

CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation

Marathi News National CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले- जर 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर…

Read More