Headlines

Admin

Gokul Gite Decision Looms; Vidhan Parishad Election Jitters for Mahayuti

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीत . नाशिकमध्ये भाजपलाच भाजपचे आव्हान नाशिक पदवीधर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत गोकुळ गीते यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण…

Read More

महामार्गांवरील दुभाजक बनले मृत्यूचे सापळे:वर्षभरात 50 अपघात, 6 बळी; 7 राज्य व 2 महामार्गांवरील दुभाजकांची दुरवस्था‎

अहिल्यानगर शहरातून ७ प्रमुख राज्य महामार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग जातात. हे महामार्ग शहराला इतर राज्यांशी आणि जिल्ह्यांशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, सध्या या रस्त्यांची अवस्था कुठे चांगली तर कुठे अत्यंत वाईट अशी झाली आहे. यात भर म्हणून महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकांची अवस्था धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी…

Read More

इंडिया आघाडी विखुरलेली नाही:दिल्लीतील बैठकीत 23 पक्ष एकत्र येणार, आगामी निवडणुकांवर होणार चर्चा- संजय राऊत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असून…

Read More

सेन्सेक्स 750 अंकांनी घसरून 73,500 वर:निफ्टी 250 अंकांनी घसरून 23100 वर आला; आयटी, मेटल आणि रिअल्टी शेअर्समध्ये विक्री

मध्य पूर्वेकडील वाढत्या तणावामुळे आज म्हणजेच सोमवार, 8 जून रोजी सेन्सेक्स 750 अंकांनी (1.00%) घसरून 73,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 250 अंकांची (1.04%) घसरण झाली आहे, तो 23,100 वर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी, मेटल आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यामुळे तणाव वाढला एप्रिलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर क्षेपणास्त्र…

Read More

सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध

सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आज खुडसरगाव येथे…

Read More

The current government is not in line with the constitution.

आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होत नाही, म्हणूनच ते संविधानाचे नाव घ . येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय…

Read More

सलीम कुमारच्या अंत्यसंस्कारात छायाचित्रकारांवर मुलाचा संताप:म्हणाले- आम्हाला शांततेत निरोप देऊ द्या; पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सलीम कुमार यांचे निधन शनिवारी झाले होते. अंत्यसंस्कारावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रचंड गर्दीमुळे आणि पापाराझींच्या उपस्थितीमुळे त्यांचे मोठे पुत्र चंदू अस्वस्थ झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, चंदू यांनी तेथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांवर…

Read More

साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप‎:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी‎

तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या‎साल्हेर येथील महिलांनी रविवारी‎(दि. ७) थेट ग्रामपंचायत‎कार्यालयाला कुलूप ठोकत‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎घेतला. पिण्याच्या पाण्यासाठी‎वणवण भटकंती करावी लागत‎असताना ग्रामपंचायत कार्यालयात‎एकही जबाबदार अधिकारी अथवा‎कर्मचारी उपस्थित नसल्याने‎महिलांचा संताप अनावर झाला.‎//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली‎करा,” अशा घोषणाबाजीने परिसर ‎‎दणाणून गेला.‎ साल्हेर व परिसरात गेल्या काही ‎‎दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र ‎‎टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर ‎‎पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल‎भटकंती…

Read More

वेरूळ घाटात अपघात:दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक, दोन जण गंभीर जखमी

वेरूळ मार्गावरील धोकादायक मानल्या जाणाऱ्या वेरूळ घाटात रविवारी सकाळी कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एमएच २० जीएक्स ६३७१ क्रमांकाची होंडा मोटारसायकल खुलताबादहून…

Read More

NTA Paper Leak Definition; CBSE OSM Tender Questions by Panel

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि CBSE ला अनेक धारदार प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना बोलावून लिखित उत्तरे मागवली आहेत. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने NTA ला विचारले आहे की, त्यांच्या मते ‘पेपरफुटी’ची…

Read More