Headlines

Admin

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:धनंजय देशमुख यांच्या साडूला सख्ख्या भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना साक्ष मागे घेण्यासाठी चक्क त्यांच्या सख्ख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली…

Read More

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने…

Read More

गहाळ झालेले 10 लाख रुपयांचे 60 मोबाईल मुळ मालकांना परत:हिंगोली जिल्ह्यातील पोलिस दलाची कामगिरी; शोध मोहिम यशस्वी

हिंगोली जिल्हयात गहाळ झालेल्या मोबाईलची शोध मोहिम हाती घेऊन जिल्हा पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किंमतीचे ६० मोबाईल शोधून मुळ मालकांना परत केले आहे. शनिवारी ता. ३० एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या…

Read More

विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच:जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील, कोकणात आमदार दळवींच्या मुलीने भरला अर्ज

विधान परिषदेच्या 17जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात तातडीने मुंबईला दाखल झाले. कोकणातील एकमेव जागेवरूनही शिवसेनेतच संघर्ष पेटला आहे. येथे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते आपापल्या मुलांसाठी तिकीट…

Read More

बॉबी देओलने वैभव सूर्यवंशीला दिला सल्ला:म्हणाले- जेव्हा कोणी चांगले खेळते, तेव्हा मत्सरही वाटू लागतो; लोकांकडे लक्ष देऊ नका

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे खूप कौतुक केले आहे. बॉबी देओल म्हणाला की वैभव एक विलक्षण प्रतिभा आहे आणि देवाने त्याला वाईट नजरेपासून वाचवावे. न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्यांना वैभव सूर्यवंशीच्या उत्कृष्ट फलंदाजीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, ‘तो एक फिनॉमेनन आहे. जेव्हा कोणी इतके चांगले खेळतो, तेव्हा प्रत्येकजण त्याला पाहू…

Read More

चंद्रपूर हादरले:माहेरी सुटीसाठी आलेल्या विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या, धोपटाळा वसाहतीमधील घटना

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या माहेरी आलेल्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ‘वेकोलि’च्या धोपटाळा कामगार वसाहतीत हा थरार घडला. शितल रणधीर कुंभारे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

AI वापर काळाची गरज:प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक – जनरल उपेंद्र दिवेदी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर ही बदलत्या काळाची गरज आहे. जगात युद्धाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून उपलब्ध साधनसामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास उपयोग होतो. तसेच अल्पावधीत निर्णय घेणे देखील सुलभ झाले आहे.प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याची क्षमता विकसित करता आली पाहिजे. लढाईच्या मैदानात आता ड्रोन संख्या अधिक असणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परिणामी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर…

Read More

खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे

परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएल 01 बी 1374 या क्रमांकाची खासगी बस शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने…

Read More

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. यासाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करत आहेत. पण आता हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत…

Read More

चित्रपट काला हिरणचे पोस्टर जारी:सलमान खान-लॉरेन्स वाद आणि काळवीट शिकार प्रकरणावर आधारित कथा दिसेल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित आगामी चित्रपट ‘काला हिरण’चे पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीझर 20 जून रोजी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटात सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स यांच्यातील वाद दाखवला जाईल. सलमान-लॉरेन्स वाद दाखवेल कथा चित्रपटाबद्दल IANS शी बोलताना चित्रपटाचे निर्माते अमित जानी म्हणाले, ‘1998 मध्ये जोधपूरच्या…

Read More