Headlines

Admin

परेश रावल @71: रागाच्या भरात एका व्यक्तीचे डोके फोडले होते:म्हणाले- आजही पश्चात्ताप; खलनायक प्रतिमेमुळे लोक घाबरायचे, बाबूराव बनून ओळख बदलली

परेश रावल यांचे नाव ऐकताच लोकांना बाबूरावची कॉमिक टाइमिंग आठवते, पण त्यांची कारकीर्द फक्त कॉमेडीपुरती मर्यादित राहिली नाही. एका काळात त्यांच्या धोकादायक खलनायकी भूमिकांमुळे लोक खऱ्या आयुष्यातही घाबरू लागले होते. विमानात लोक त्यांच्याजवळ बसायला कचरत असत आणि आपल्या वस्तू लपवू लागत होते. ही प्रतिमा मोडण्यासाठी त्यांनी कॉमेडीकडे वळले आणि बाबूराव, तेजा, डॉ. घुंघरू यांसारख्या भूमिकांमुळे…

Read More

एल निनोच्या संकटात नियोजनातूनच समृद्ध शेती:कृषी तज्ज्ञांचा सल्ला, कमी पाण्यात टिकणारी पिके निवडण्याचे कृषी तज्ज्ञांकडून आवाहन‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad Amidst The El Nino Crisis, Prosperous Agriculture Can Only Be Achieved Through Planning, Advice From Agricultural Experts, And An Appeal From Agricultural Experts To Choose Crops That Can Withstand Less Water. पैठण1 तासापूर्वी कॉपी लिंक पैठण जागतिक हवामान बदलाचा परिणाम शेतीवर स्पष्ट जाणवत आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण…

Read More

मुंबईत 15 दिवसांत दुसऱ्यांदा CNG महाग:₹2 च्या वाढीसह दर ₹86 झाले; ऑटो-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी (CNG) ₹2 प्रति किलोने महाग केला आहे. यासोबतच घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) चे दरही 50 पैसे प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) ने वाढवण्यात आले आहेत. नवीन दर 29-30 मे च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. 15 दिवसांत इंधनाच्या दरात ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 13-14…

Read More

शिवना केंद्रात 19 पैकी 5 जि.प. शाळा जीर्णावस्थेत:तीन शाळांमध्ये वीज नाही, अनेक इमारतींना तडे, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी‎

आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना . सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी…

Read More

दिंडोरी तालुक्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पेरणीचे नियोजन:भाजीपाला लागवडीची तयारी, यंदा 6 हजार हेक्टरवर भात‎

तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. यंदा एकूण १७ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी दिली आहे. . तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या खरीप पेरणी नियोजन अहवालानुसार मागील वर्षी तालुक्यात १६ हजार ७५८.५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती….

Read More

'सलमान खानला पहिला चित्रपट मी मिळवून दिला होता':जॅकी श्रॉफ म्हणाले- मी सलमानचे फोटो घेऊन अनेक ठिकाणी जात असे

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना सांगितले की, त्यांनी त्याला पहिला चित्रपट मिळवून देण्यासाठी मदत केली होती. इंडिया टुडेसोबतच्या संवादात जॅकी म्हणाले की, त्यावेळी सलमान ‘फलक’ (1988) या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता, तर त्याचे वडील सलीम खान चित्रपटाचे संवाद लिहित होते. जॅकी म्हणाले, ‘मी सल्लू बाबाला…

Read More

उमराणेत 11 हजार मांडे, 6 हजार लिटर आमरस:12 हजार भाविकांना महाप्रसाद, चैतन्य महाराज देंगूळकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता‎

अधिक मासानिमित्त उमराणे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महिला भगिनींनी तब्बल ११ हजार पुरणपोळ्या जमा करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला, तर ६ हजार लिटर सुग्रास केसर आंब्याच्या रसासह आयोजित महाप्रसादाचा त . चैतन्य महाराज देंगूळकर, पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कडक उन्हाची पर्वा न करता उमराणे…

Read More

घोटी-त्र्यंबक मार्गावरील भूसंपादनाची प्रत्यक्ष पाहणी:मोजमापासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन‎

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असताना, प्रशासनाने आता जागेच्या मोजमापासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांची समिती स्थापन केली आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच भूसंपादन प्रक्रियेविरोधातील मुद्दे उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आहुर्ली ते म्हसुर्ली दरम्यानच्या वहिवाटींच्या…

Read More

weather rajasthan MP UP Jharkhand rain heatwave Uttarakhand himachal rain snowfall

Marathi News National Weather Rajasthan MP UP Jharkhand Rain Heatwave Uttarakhand Himachal Rain Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात उष्णतेच्या लाटेदरम्यान 15 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वादळी पाऊस आणि वीज कोसळल्याने 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाटण्यात पावसामुळे 4 विमाने वळवण्यात आली, तर 18 विमानांना उशीर झाला. यामुळे…

Read More

जायकवाडीमुळे पावणेदोन लाख हेक्टर पिके जोमात‎:छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीतील शेतकऱ्यांना फायदा‎

उन्हाळ्यात जायकवाडी धरणाचा डाव आणि उजवा कालवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरले आहेत. सध्या या दोन्ही कालव्यांमधून ३८०० क्युसेकने सुरू असलेल्या पाणीपाळीमुळे संभाजीनगरसह पाच जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांना आधार मिळाला आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या साठ्यातून दोन्ही कालव्यांमधून यंदाच्या हंगामातील तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली आहे. यामध्ये डाव्या कालव्यातून सुमारे २…

Read More