Headlines

Admin

राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; तटकरे -पटेल नाराज झालेत का? पवारांनी डाव टाकलाय का?

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या…

Read More

सर्वांनीच EV वापरली तर भारनियमन वाढेल:रोहिणी खडसेंनी व्यक्त केली वेगळीच चिंता; मंत्र्यांच्या धडाधड EV खरेदीवर सोडले वाग्बाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मंत्र्यांकडून धडाधड खरेदी करण्यात येणाऱ्या ईव्ही कारवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सर्वच मंत्री – संत्री नव्या कोऱ्या ईव्ही कार खरेदी करत आहेत. सर्वांनीच ईव्ही वापरण्यास सुरूवात केली, तर काही दिवसांत राज्यातील 7 तासांचे लोडशेडिंग 15-16 तासांवर पोहोचेल, अशी भीती त्यांनी…

Read More

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रांना अटकपूर्व जामीन:ईडीच्या आरोपपत्रावर न्यायालयात हजर झाले; म्हणाले- एजन्सी सरकारच्या इशाऱ्यावर काम करते

दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने शनिवारी रॉबर्ट वाड्रा यांना शिकोहपूर जमीन व्यवहार प्रकरणात अटकपूर्व जामीन (नियमित जामीन) मंजूर केला. कोर्टाने या प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत वाड्रा यांना समन्स बजावले होते. जामीन मंजूर करताना कोर्टाने कोणतीही अतिरिक्त अट घातली नाही. सुनावणीदरम्यान वाड्रा म्हणाले की, ईडी सरकारच्या इशाऱ्यावर काम करते आणि निष्पक्ष नाही. पण मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर…

Read More

राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार:महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला! पक्ष एकत्रीकरणाचा विषय आम्ही बाजूला ठेवलाय- रोहित पवार

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य बनत चालले असून, राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे, महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ‘शक्ती कायद्या’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी 31,141 गायब झालेल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रोहित पवार…

Read More

ओला, उबर, रॅपिडोवर महाराष्ट्र सरकारची धडक कारवाई:बेकायदेशीर सेवांवर सरकारचा घाव; वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो या लोकप्रिय कंपन्यांची मोबाईल अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे उल्लंघन, वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने सरकारने हे कठोर…

Read More

विजयचे नाव ऐकून लाजली तृषा कृष्णन:फॅन म्हणाला- थलपतींना सांगा की मी त्यांची विचारपूस केली आहे; अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली

चेन्नईमध्ये शुक्रवारी थिएटरमधून बाहेर पडताना एका चाहत्याने तृषा कृष्णनकडे विजयचा उल्लेख केला तेव्हा अभिनेत्री लाजून लाल झाली. शुक्रवारी तृषा चेन्नईमध्ये तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘करुप्पु’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. यावेळी दिग्दर्शक आरजे बालाजी आणि अभिनेता कार्थी देखील उपस्थित होते. थिएटरमधून बाहेर पडताना तृषा तिच्या गाडीत बसली होती. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती….

Read More

चौथीतील विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी शिक्षक अटकेत:गुरु-शिष्य नात्याला काळिमा; शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छळप्रकरणी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलगी ही चौथी इयत्तेत शिक्षण घेत असून आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्यावर…

Read More

आजची सरकारी नोकरी:DRDO मध्ये भरतीसाठी अर्ज सुरू; एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये 220 रिक्त जागा, इंडियन आर्मीमध्ये TGC कोर्स अंतर्गत 30 जागा

आजच्या सरकारी नोकरीत DRDO मध्ये 8 इंटर्न पदांसाठी निघालेल्या भरतीची, एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट 2026 ची अधिसूचना जारी झाल्याची आणि इंडियन आर्मीमध्ये TGC कोर्ससाठी अर्ज सुरू झाल्याची माहिती आहे. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. DRDO मध्ये 8 इंटर्न पदांसाठी भरती निघाली, स्टायपेंड 30 हजार रुपये प्रतिमहिना DRDO च्या डिफेन्स इंजिनिअरिंग…

Read More

'एल निनो'च्या धोक्यामुळे हिंगोली प्रशासन सतर्क:जलसंधारणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका- जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात एल निनोच्या पार्श्वभुमीवर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे सुरु करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. या शिवाय आगामी काळात टंचाई भासणाऱ्या गावांमधून टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एल-निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत; मराठाला भवनासाठी उपलब्ध करून दिली 28 गुंठे जमीन

मागील 2-3 वर्षांत जे काही घडले त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात, पात, धर्म सोडून राजकारण झाले. पण अखेर मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने मराठा भवनासाठी तब्बल…

Read More