Headlines

Admin

सलमान म्हणाला- आयुष्यात कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही:म्हटले- स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत, अभिनेत्याने 120 हून अधिक चित्रपटांमध्ये केले आहे काम

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने नुकतेच सांगितले की, त्यांनी आजपर्यंत कधीही कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही. व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यात कधीही स्क्रिप्ट वाचली नाही. मी स्क्रिप्ट लिहिल्या आहेत, पण वाचल्या नाहीत.’ मुलाखतीत सलमानने त्याच्या महागड्या घड्याळांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, ‘तुम्ही मला महागडी घड्याळे घातलेले पाहता, याचा अर्थ असा नाही की ती…

Read More

दरमहा ₹5000 जमा करून व्हा करोडपती:SIP मधून चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल, जाणून घ्या गुंतवणुकीचा योग्य मार्ग, तज्ञांचे 10 सल्ले

तुम्हाला माहीत आहे का की रोजच्या एका कॉफी किंवा चहाची बचत तुम्हाला करोडपती बनवू शकते? बहुतेक लोकांना वाटते की श्रीमंत होण्यासाठी लाखो रुपयांचा पगार किंवा मोठा व्यवसाय असणे आवश्यक आहे, पण SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) करून छोट्या बचतीतूनही करोडपती बनू शकता. म्हणून आज ‘आपला पैसा’ या कॉलममध्ये जाणून घेऊया की- प्रश्न- SIP काय आहे? यात…

Read More

फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद:दोन वर्षांपासून होता फरार, चार जणांची केली होती फसवणूक

चंदननगर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तावरे याने एका तक्रारदाराकडून कुक्कटपालन व्यवसायासाठी ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पत्नीचे मंगळसूत्र एका कार्यक्रमासाठी वापरण्याच्या बहाण्याने घेतले. हे…

Read More

पुण्यात खडकी बाजारात दोघांवर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून घटना; दोघांना अटक, पिस्तूल उगारून दहशत

पुण्यातील खडकी बाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

उल्हासनगरमध्ये महिलेला विवस्त्र करून काढली धिंड:केस कापून घातला चपलांचा हार; मंदिरात प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक अटक:पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक; आरोपीने कशी फोडली प्रश्नपत्रिका? वाचा

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एनटीएच्या ‘तज्ज्ञ’ पदाचा…

Read More

पत्नी, दोन मुलांना हार अर्पण करत आत्महत्या:कुटुंबाचे अडीच वर्षांपूर्वी झाले होते निधन; कोल्हापुरात एकाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पत्नी व दोन मुलांना गमावलेल्या एका व्यक्तीने अपघातस्थळी आपल्या पत्नी व मुलांना हार अर्पण करत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे. या व्यक्तीचा मृतदेह काल सडलेल्या स्थितीत आढळला. विराट विठ्ठललाल गौतम (58) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. त्यांची…

Read More

लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे:त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग राहायचे आहे की इतिहासाचा

भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी सांगितले की, जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात दहशतवाद सुरू ठेवला, तर त्यांना स्वतःच ठरवावे लागेल की ते येत्या काळात भूगोलाचा भाग राहणार की इतिहासाचा. दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये ‘सेना संवाद’ कार्यक्रमात पुन्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी परिस्थिती निर्माण होण्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे विधान केले….

Read More

NEET पेपरफुटीचे धक्कादायक नेक्सस:लातूरचा पी.व्ही.सूत्रधार, आधी टेलिग्राम-व्हॉट्सअपवरून टेस्टचे आमिष, नंतर 10 लाखांना विकले पेपर

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आता रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा प्रकार केवळ लातूरपुरता मर्यादित असल्याचे मानले जात होते, मात्र तपास पुढे जाताच नांदेड, पुणे, नाशिक, वाशीम, जयपूर, गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये या रॅकेटची पाळेमुळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार…

Read More

सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख:राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसींच्या हक्कांना नख लावल्याचा आरोप केला आहे. राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. याद्वारे सरकारने ओबीसींच्या हक्कांनाच नख लावले आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार…

Read More